ओ तेरी ! अवघ्या 4 हजारांमध्ये खरेदी करता येणार 29 हजारांचा ‘हा’ दमदार 5G स्मार्टफोन ; जाणून घ्या कसं । Vivo T1 Pro 5G

Published on -

Vivo T1 Pro 5G : तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही देखील नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्ही फक्त 4 हजारात नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट एक भन्नाट ऑफर देत आहे. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन फक्त 4 हजारात खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही 4 हजारात तुमच्यासाठी कोणता नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

फ्लिपकार्ट ग्राहकांना Vivo T1 Pro 5G या नवीन स्मार्टफोनवर भन्नाट ऑफर देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही फ्लिपकार्टवरून vivo T1 Pro 5G (128GB+6GB RAM) खरेदी करू शकता. या फोनची MRP 28,990 रुपये आहे आणि तुम्ही 17% डिस्काउंटनंतर 23,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. ICICI बँक क्रेडिट कार्डवरून EMI व्यवहार केल्यास 10% सूट स्वतंत्रपणे मिळू शकते. अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डवर EMI व्यवहारावर 10% सूट देखील मिळू शकते.

Vivo T1 Pro 5G एक्सचेंज ऑफर

एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला वेगळी सूट मिळू शकते. तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असल्यास तुम्ही तो फ्लिपकार्टवर एक्सचेंज करू शकता. त्याऐवजी तुम्हाला 20 हजार रुपयांची सूट मिळेल. तथापि, ही जास्त सूट तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती आणि मॉडेलवर देखील अवलंबून असते. कंपनीकडून फोनची 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. तर अॅक्सेसरीजला 6 महिन्यांची वेगळी वॉरंटी मिळत आहे.

Vivo T1 Pro 5G स्पेसिफिकेशन

स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही, तुम्हाला या फोनबद्दल कोणतीही तक्रार असणार नाही. या फोनमध्ये तुम्हाला 6.44 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले मिळत आहे. यात ट्रिपल रिअर कॅमेरा देखील आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 64MP सह येतो. फोनच्या फ्रंट कॅमेर्‍यासोबतही तुम्हाला कोणतीही तक्रार होणार नाही. कारण यामध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

 

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  मस्त ! ‘ही’ बँक देत आहे दरमहा 80 हजार रुपये ; करा फक्त ‘हे’ काम । SBI ATM Franchise

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe