Skip to content
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

PPF Account : तुमचेही पीपीएफ खाते बंद झालंय? टेन्शन घेऊ नका ‘या’ पद्धतीने होईल पुन्हा सुरू

Ahilyanagarlive24 Office
Published on - Sunday, March 19, 2023, 4:59 PM

PPF Account : केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. ज्याचा फायदा लाखो सर्वसामान्य लोकांना होत आहे. यापैकीच एक योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. देशभरातील लाखो लोक या योजनेचा फायदा घेत आहेत.

गुंतवणूकदारांना या योजनेत चांगले व्याज मिळत असून त्यांना या योजनेत कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. परंतु, दरवर्षी कितीतरी जणांचे पीपीएफ खाते बंद पडते. जर तुमचेही पीपीएफ खाते बंद पडले असेल तर काळजी करू नका. तुमचे खाते पुन्हा चालू होईल. कसे ते जाणून घ्या.

असे होते खाते निष्क्रिय

जर तुम्ही तुमच्या PPF खात्यात वार्षिक कमीत कमी 500 रुपये जमा करू शकत नसाल तर, तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते. तसेच, निष्क्रिय झाल्यानंतरही, तुमच्या PPF खात्यावर प्रत्येक वर्षी व्याज मिळते.

Related News for You

  • आठवा वेतन आयोग : 30 हजार, 50 हजार आणि 80 हजार बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ?
  • सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच पगारात होणार मोठी वाढ
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – जळगाव नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार, कसा असणार रूट?
  • महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांचे जन्म – मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले जाणार, कारण काय ?

काय आहे तोटे?

पीपीएफ खाते निष्क्रिय झाल्याने अनेक गैरसोय होत आहेत. जितके वर्ष तुमचे खाते बंद राहील, तितके वर्षांसाठी तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तसेच तुम्हाला पीपीएफवर कर्ज दिले जात नाही.

असे ठेवा पीपीएफ खाते सक्रिय

जर तुम्हाला तुमचे पीपीएफ खाते सक्रिय किंवा रीस्टार्ट करायचे असल्यास त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या शाखेत किंवा पोस्टवर जावे लागणार आहे. त्यानंतर त्यासाठी तेथे अर्ज देणे गरजेचे आहे. तसेच, PPF खाते किती वर्षे निष्क्रिय होते, त्याच्या पटीत तुम्हाला रु. 500 + 50 रुपये दंड भरावा लागणार आहे.

समजा, जर तुमचे PPF खाते चार वर्षांसाठी बंद असेल तर, तुम्हाला (500*4) रुपये 2000 आणि (50*4) रुपये 200 दंड भरावा लागणार आहे. तुम्हाला चालू आर्थिक वर्षासाठी किमान 500 रुपये पीपीएफ योगदान देखील द्यावे लागणार आहे.जर तुम्ही पीपीएफ खाते उघडून 15 वर्षांहून अधिक काळ लोटला असल्यास तुम्हाला ते खाते पुन्हा सक्रिय करता येणार नाही.

गुंतवणुकीवर मिळते कर सवलत

PPF ही खूप चांगली गुंतवणूक योजना असून तिचे व्याज देखील FD पेक्षा किंचित जास्त असते. सध्या सरकारकडून PPF वर ७.१ टक्के व्याज देण्यात येत आहे. यात गुंतवणूक केल्यावर आयकराच्या कलम 80C अंतर्गत एखाद्या व्यक्तीला 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

आठवा वेतन आयोग : 30 हजार, 50 हजार आणि 80 हजार बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ?

8th Pay Commission

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ई-पीक पाहणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ

Maharashtra Agriculture News

Vikran Share Price: ‘हा’ स्मॉल कॅप स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांका जवळ! आज छप्परफाड कमाईची संधी?

RPOWER Share Price: बापरे! 5 वर्षात दिला 1479.33% रिटर्न… तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

Tata Steel Share Price: लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी टाटाचा ‘हा’ शेअर उत्तम? 5 वर्षात दिलाय 333.1% परतावा

MAHABANK Share Price: ‘या’ सरकारी बँकेच्या शेअरच्या किमती वधारल्या…BUY करावा का? बघा तज्ञांचा सल्ला

Recent Stories

MAHABANK Share Price: ‘या’ सरकारी बँकेच्या शेअरच्या किमती वधारल्या…BUY करावा का? बघा तज्ञांचा सल्ला

फडणवीस सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करणार का ? कृषिमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल

Maharashtra News

IOC Share Price: सरकारी तेल कंपनीचा ‘हा’ लार्ज कॅप स्टॉक वधारला! 6 महिन्यात 6.32% नी गुंतवणूकदारांनी केली कमाई

VMM Share Price: 6 महिन्यात गुंतवणूकदारांना दिला 48.94% बंपर परतावा! ‘या’ रिटेल कंपनीचा शेअर्स BUY करावा का?

HFCL Share Price: लॉन्ग टर्ममध्ये 425.34% तेजीत राहिला ‘हा’ शेअर! आजची प्राईस काय? आज खरेदीची संधी?

JIOFIN Share Price: जिओ फायनान्शिअलचा शेअर्स वधारला! आज नफा मिळवण्याची संधी; तुमच्याकडे आहे का?

लाडक्या बहिणींना CM फडणवीसांची दोन महिन्यांची मुदत ! येत्या 2 महिन्यात…..

Ladki Bahin Yojana
  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी