OnePlus Nord CE 2 Lite 5G Offer : जर तुम्हीही OnePlus कंपनीच्या स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण OnePlus च्या Nord CE 2 Lite 5G या स्मार्टफोन बंपर सूट दिली जात आहे.
जर तुम्हाला OnePlus Nord CE 2 Lite 5G हा स्मार्टफोन खरेदी कारायचा असेल तर तुम्हाला फक्त ३००० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये हा स्मार्टफोन मिळू शकतो. या स्मार्टफोनची बाजारात किंमत 22 हजार रुपये आहे.
Amazon या प्लॅफॉर्मवर OnePlus Nord CE 2 Lite 5G हा स्मार्टफोन खूपच स्वस्त मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची मोठी बचत होऊ शकते. हा 5G स्मार्टफोन तुम्हाला Amazon वर फक्त 2949 रुपयांना मिळत आहे.
22 हजार रुपयांचा फोन फक्त 2949 रुपयांमध्ये
Amazon या ई-कॉमर्स वेबसाइटवर OnePlus Nord CE 2 Lite 5G 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. पण यावर ऑफर्स दिल्या जात आहेत. त्यामुळे हा स्मार्टफोन खूपच कमी किमतीमध्ये मिळत आहे.
या स्मार्टफोनवर Amazon कडून 5% डिस्काउंट दिला जात आहे. यानंतर हा स्मार्टफोन 20,999 रुपयांना मिळत आहे. या फोनवर कोणतीही बँक ऑफर देण्यात आलेली नाही. परंतु एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. 18,050 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे.
जर तुमच्याकडे जुना आणि चांगल्या कंडिशनमधील स्मार्टफोन असेल तर हा स्मार्टफोन एक्सचेंज करून तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. तुमच्या जुन्या फोनवर एक्सचेंज ऑफर किती मिळेल हे अवलंबून असेल.
जर तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर तुम्ही पूर्णपणे एक्सचेंज ऑफर घेण्यात यशस्वी झाला तर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी फक्त 2,949 रुपये मोजावे लागतील. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करताना तुमच्या पैशांची मोठी बचत होऊ शकते.
OnePlus Nord CE 2 Lite 5G ची वैशिष्ट्ये
हा स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. 6GB + 128GB / 8GB + 128GB अशा दोन स्टोरेजमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.59 इंचाचा पॉवरफुल डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.
ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटसह सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह शक्तिशाली 5000mAh बॅटरीसह येतो.