Redmi 11 Prime 5G Offer : स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर जरा थांबा. कारण बाजारात आता रेडमीचा जबरदस्त स्मार्टफोन बाजारात आला आहे. तसेच या स्मार्टफोनवर भन्नाट ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन फक्त 699 रुपयांमध्ये मिळत आहे.
तुमचे बजेट कमी असेल तर तुम्हाला परवडणारा Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन हा एक उत्तम पर्याय आहे. या Redmi स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे.
किंमत आणि ऑफर
या स्मार्टफोनची भारतामध्ये मूळ किंमत 15,999 रुपये आहे. 4GB RAM आणि 64GB स्टोरेज सह हा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहे. पण फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईट वर या स्मार्टफोनवर 16% सूट दिली जात आहे.
फ्लिपकार्टच्या 16 टक्के डिस्काउंटमुळे हा स्मार्टफोन 13,499 रुपयांना मिळत आहे. तसेच या स्मार्टफोनवर तुम्हाला बँक आणि एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होऊ शकते.
बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास HDFC बँक कार्डवरून पेमेंट केल्यास 1000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर तुम्हाला 12,800 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्हाला फक्त 699 रुपयांमध्ये मिळत आहे. जर तुमचा स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला पूर्णपणे एक्सचेंज ऑफर दिली जाईल.
तपशील आणि वैशिष्ट्ये
Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनमध्ये 6.58 इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास संरक्षणासह येतो. फोटोग्राफीसाठी Redmi 11 Prime 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे.
ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा दुय्यम खोलीचा कॅमेरा आहे. त्याच वेळी, यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
MediaTek Dimensity 700 प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.