Oneplus Nord CE 2 Lite Offer : Oneplus चा हा जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करा फक्त 908 रुपयांना, जाणून घ्या ऑफर

Ahmednagarlive24 office
Updated:

Oneplus Nord CE 2 Lite Offer : चिनी स्मार्टफोन कंपनी Oneplus ने गेल्या वर्षी एक दमदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. तसेच कंपनीकडून स्मार्टफोनची अनेक नवीन मॉडेल लॉन्च केली जात आहेत. तसेच स्मार्टफोन्सवर ऑफर देखील दिल्या जात आहेत.

तसेच Oneplus च्या स्मार्टफोनची भारतीय तरुणांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. कमी किमतीमध्ये धमाकेदार फीचर्स मिळत असल्याने Oneplus च्या स्मार्टफोन्सकडे ग्राहक चांगलेच आकर्षित होत आहेत.

२०२२ साली Oneplus कंपनीने Oneplus Nord CE २ Lite हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ग्राहकांकडून या स्मार्टफोनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता हा प्रतिसाद पाहता कंपनीने पुढील आवृत्ती म्हणजेच Oneplus Nord CE 3 Lite लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला ग्राहकांची खुप मागणी आहे.

Oneplus Nord CE 2 Lite स्मार्टफोन 908 रुपयांच्या EMI वर खरेदी करा

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला Oneplus Nord CE 2 Lite स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही amazon या ऑनलाइन शॉपिंग कंपनीद्वारे कमी किमतीत खरेदी करू शकता.

या स्मार्टफोनची Amazon वरील किंमत 19999 रुपये आहे. पण Amazon कडून या स्मार्टफोनवर 5% सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्हाला हा स्मार्टफोन 18999 रुपयांमध्ये मिळत आहे.

जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही हा स्मार्टफोन दरमहा 908 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता. पण यासाठी तुम्हाला व्याज भरावे लागेल. ही ऑफर मर्यादित काळासाठी देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हा स्मार्टफोन खरेदी करावा लागेल.

Oneplus Nord CE 2 Lite फीचर्स

फीचर्सOneplus Nord CE 2 Lite
कॅमेरा64MP Main Camera with EIS, 2MP Depth Lens and 2MP Macro Lens, Front 16MP Sony IMX471
डिस्प्ले6.59 Inches
ऑपरेटOxygen OS based on Android 12
प्रोसेसरQualcomm Snapdragon 695 5G
बॅटरी चार्जर5000 mAh with 33W SuperVOOC
खासियतAlexa app to use Alexa hands-free. Play music, make calls, hear news, open apps, navigate,
नेटवर्क5g, 4g

 

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe