Realme C33 Discount Offer : तुम्हीलाही स्मार्टफोन खरेदी करायचा आहे आणि तुमचे बजेट कमी आहे तर टेन्शन घेऊ नका. कारण आता तुम्ही तुमच्या बजेटमध्ये ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करू शकता. Realme चा धमाकेदार फीचर्स असणारा स्मार्टफोन फक्त १ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर Realme C33 फोन खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरसह तुम्ही हा फोन फक्त १ हजार रुपयांना खरेदी करू शकता.
Realme C33 किंमत आणि ऑफर
फ्लिपकार्ट या स्मार्टफोन वर 23 टक्के सूट देत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 9,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनची किंमत 12,999 आहे. जर तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10% सूट मिळेल.
तसेच फ्लिपकार्ट कडून या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. या स्मार्टफोनवर 8,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. जर तुम्ही तुमच्याकडील जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला 8,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल. पण जुना स्मार्टफोन चांगल्या कंडिशनमध्ये असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकला तर तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त 1099 रुपयांमध्ये मिळेल. पण जर तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या कंडिशनमध्ये नसेल तर तुम्हाला पूर्णपणे एक्सचेंज ऑफर मिळणार नाही.
वैशिष्ट्ये
या Realme स्मार्टफोन मध्ये 4 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले बसवण्यात आला आहे. तसेच, फोटोग्राफीसाठी यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असलेला डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
डिव्हाइसला उर्जा देण्यासाठी, 5000 mAh बॅटरी बसवण्यात आली आहे आणि हा स्मार्टफोन Unisoc T612 प्रोसेसरसह येतो. कंपनी फोनवर 1 वर्षाची वॉरंटी आणि अॅक्सेसरीजवर 6 महिन्यांची वॉरंटी देत आहे.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा