Vivo 5G Smartphone Offer : स्मार्टफोनप्रेमींसाठी अप्रतिम ऑफर! स्वस्तात मिळवा शक्तिशाली 5G स्मार्टफोन, कुठे मिळत आहे संधी? पहा

Ahmednagarlive24 office
Published:

Vivo 5G Smartphone Offer : भारतातील सर्वात लोकप्रिय कंपनी विवोने नुकताच आपला Vivo T2x 5G हा शक्तिशाली स्मार्टफोन लाँच केला आहे. सध्या या स्मार्टफोनची विक्री सुरु झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता या फोनवर खूप मोठे डिस्काउंट दिले जात आहे.

जर तुम्हाला हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तो तुम्ही Vivo India e-store आणि Flipkart वरून सहज विकत घेऊ शकता. यात कंपनीकडून 50MP प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 5000mAh बॅटरीही कंपनीने दिली आहे.

जाणून घ्या Vivo T2x 5G ची किंमत

Vivo च्या 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे, तंत्र 6GB + 128GB ची किंमत 13,999 रुपये इतकी आहे. तसेच 8GB + 128GB ची किंमत 15,999 रुपये इतकी आहे.

कंपनीचा नवीन Vivo T2x 5G फोन हा Aurora Gold, Marine Blue आणि Glimmer Black अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या मतानुसार, नवीन लाँच झालेला Vivo T2X हा तुम्ही फक्त Vivo India e-store आणि Flipkart वरून खरेदी करू शकता.

कंपनीच्या वेबसाइटवरून स्मार्टफोन खरेदी करत असताना HDFC आणि ICICI बँक कार्ड्सवर रु. 1,000 पर्यंतची झटपट सवलत तुम्हाला मिळेल. तर दुसरीकडे, जर तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास तुम्हाला SBI बँक कार्डवरून 1000 रुपयांची झटपट सवलत तुम्हाला मिळेल.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन

नवीन Vivo T2x 5G 2.5D फ्लॅट फ्रेम बॉडीमध्ये नवीनतम डिझाइनसह येत असून जे स्लिम आणि हलके आहे. तर या नवीन स्मार्टफोनमध्ये टीयरड्रॉप नॉचसह 6.58-इंचाचा IPS LCD FHD+ पॅनेल देण्यात आला आहे. हा फोन Android 13 OS वर FunTouch OS 13 सह चालत असून त्यात विस्तारित RAM 3.0 तंत्रज्ञानाचा समावेश आहे, यात वापरकर्ते आभासी रॅम 8 GB पर्यंत वाढवता येते. या फोनच्या सुरक्षिततेसाठी, यात साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर दिला असून तो अल्ट्रा गेम मोडसह येते.

स्मार्टफोन डायमेंसिटी 6020 चिपसेटद्वारे समर्थित असून यात 8 GB पर्यंत LPDDR4X रॅम, 3 GB पर्यंत विस्तारित रॅम, 128 GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज कंपनीकडून देण्यात आले आहे. हा फोन 5000mAh बॅटरी पॅक करते जी 18W चार्जिंगला गती देते.

कंपनीचा हा फोन ड्युअल-रियर कॅमेरा सेटअपसह येत असून ज्यात 50MP प्राथमिक कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि LED फ्लॅश यांचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, स्मार्टफोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा कंपनीकडून देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe