Oppo Reno 8 5G Offer : स्वस्तात खरेदी करा 39 हजार रुपयांचा हा स्मार्टफोन! मिळेल फक्त 6 हजारात, असा करा खरेदी…

Ahmednagarlive24 office
Published:

Oppo Reno 8 5G Offer : भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपल्बध आहेत. तसेच अनेक कंपन्यांकडून नवनवीन स्मार्टफोन सादर केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना नवनवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे. पण स्मार्टफोनच्या किमती अधिक असल्याने अनेकांना तो खरेदी करता येत नाही.

पण आता तुम्ही ब्रँडेड स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. सध्या मार्केटमध्ये 5G स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत. तुम्ही 39,000 रुपये किमतीचा Oppo चा स्मार्टफोन 6,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Oppo Reno 8 5G या स्मार्टफोनवर ऑफर दिली जात आहे. ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon ने आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत हा स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे.

Oppo Reno 8 5G फोनवर काय ऑफर आहे

Amazon या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर Oppo Reno 8 5G स्मार्टफोनची किंमत ३८,९९९ रुपये आहे. मात्र या स्मार्टफोवर 32 टक्के बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 26,500 रुपयांना मिळत आहे.

तसेच या स्मार्टफोनवर बँक ऑफर देखील दिल्या जात आहेत. त्यामुळे हा स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये मिळत आहे. तसेच या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.

एक्सचेंज ऑफरवर

Amazon कडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Oppo Reno 8 5G स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून या स्मार्टफोनवर 20,550 रुपयांची सूट मिळत आहे.

त्यामुळे Oppo Reno 8 5G स्मार्टफोन अगदी ६ हजार रुपयांना मिळत आहे. जर तुम्हाला पूर्णपणे एक्सचेंज ऑफर मिळाली तरच हा स्मार्टफोन ६ हजार रुपयांच्या किमतीमध्ये मिळू शकतो.

Oppo Reno 8 5G फोनची वैशिष्ट्ये

या फोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर, 6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले, 50MP प्राथमिक कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी मिळते. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP Sony IMX766 सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे.

Reno 8 मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP Sony IMX709 सेन्सर देखील आहे. स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe