AC Bumper Offer : उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने उष्णता देखील प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना उष्णतेचा त्रास होत आहे. पण अनेकजण उन्शात वाढल्याने बाजारात थंडगार हवा देणारी उपकरणे खरेदी करण्यासाठी जात आहेत. पण त्यांच्या किमती अधिक असल्याने अनेकजण ते खरेदी करत नाहीत.
बाजारात अनेक कंपन्यांचे एसी उपलब्ध आहेत मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने अनेकांना एसी खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे बजेट कमी असणारे अनेकजण पंखा किंवा कुलर खरेदी करत असतात.
मात्र आता तुम्ही कमी बजेटमध्ये देखील दमदार एसी खरेदी करू शकता. व्हर्लपूल कन्व्हर्टेबल 4-इन-1 कूलिंग 2023 मॉडेल 1.5 टन 5 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर 6 एसीवर बंपर ऑफर दिली जात आहे.
फ्लिपकार्टकडून हा एसी अर्ध्या किमतीपेक्षा कमीमध्ये उपलब्ध असल्याने ग्राहकांच्या पैशांची बचत होत आहे. तसेच या एसीवर EMI ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे कमी बजेट असणारे ग्राहक सहज हा एसी खरेदी करू शकतात.
किंमत आणि ऑफर
व्हर्लपूल कन्व्हर्टेबल 4-इन-1 कूलिंग 2023 मॉडेल 1.5 टन 5 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर या एसीची किंमत फ्लिपकार्टवर 70,600 रुपये विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. पण फ्लिपकार्टकडून या एसी खरेदीवर ४९ टक्के सूट दिली जात आहे.
फ्लिपकार्टच्या या ऑफरनंतर हा एसी 35,990 रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. तसेच जर तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरून पेमेंट केल्यास तुम्हाला या एसीवर ५ टक्के आणखी सूट दिली जात आहे.
तसेच या एसीवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. जर तुम्ही तुमचा जुना एसी एक्सचेंज केला तर तुम्हाला 8000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. तसेच तुम्ही 3999 रुपयांच्या दरमहा EMI वर देखील हा एसी खरेदी करू शकता.
Whirlpool Ac
Brand | Whirlpool |
---|---|
Model | Magicool |
Type | Split |
Capacity | 1.5 Ton |
Star Rating | 5 Star BEE Rating |
Compressor | Single Rotary |
Condenser Coil | Copper |
Operating Modes | 6th Sense, Cool, Dry, Fan |
Indoor Noise Level | Low – 43 dB |
Air Flow Direction | 2 Way Air Direction |
Other Air Flow Feature | 5 Step Fan Speed |
Power Requirement | AC 240 V, 50 Hz |
Power Consumption | 1260 Watt |
Cooling Capacity | 5100 Watt |
Features | Stabilizer Free Operation, Capacity Convert, R32 Eco Refrigerant, Copper Build, Intellisense Inverter, HD Filter, Gas Leak Indicator, Self Clean Function, High Cooling, BLDC Fans, Optical Performance |
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा