Flipkart Smartphone Sale : तुम्हालाही कमी बजेटमध्ये ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी बंपर ऑफर आहे, कारण आता कमी बजेट असणाऱ्यांना देखील भन्नाट स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी मिळत आहे.
सध्या अनेकजण ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून शॉपिंग करत आहेत. ई-कॉमर्स ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून खरेदी केल्याने अनेक ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होत आहे.
जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. Google Pixel 6a स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून बंपर ऑफर आणली आहे.
त्यामुळे या स्मार्टफोन खरेदीवर हजारोंची सूट मिळत आहे.Google Pixel 6a या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून 27 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्ही तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.
Google Pixel 6a चे तपशील
Smartphone | Google Pixel 6a |
---|---|
Processor | Google Tensor Processor |
Display | 15.6 cm (6.14 inch) Full HD+ Display |
Camera | 12.2MP + 12MP | 8MP Front Camera |
Battery | 4410 mAh Battery |
Ram & Rom | 6 GB RAM & 128 GB ROM |
Sim | Dual Sim |
OS | Android 12 |
Features | Corning Gorilla Glass 3 Cover Glass, Always-on Display with at a Glance and Now Playing, High Brightness Mode, Contrast Ratio |
Google Pixel 6a किंमत
Google Pixel 6a स्मार्टफोन 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत २७ टक्के सूट देऊन 31999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या हजारो रुपयांची बचत होत आहे.
तसेच Google Pixel 6a स्मार्टफोनवर 27250 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळेआणखी स्वस्तात तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे असणारा जुना स्मार्टफोन देखील चांगल्या कंडिशनमध्ये असणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला या स्मार्टफोनवर पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाला तर तुम्हाला हा स्मार्टफोन 27250 रुपयांना मिळत आहे. जर तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून हा फोन खरेदी केल्यास, 1000 रुपयांची ऑफ देखील मिळेल.
Google Pixel 6a हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी EMI पर्याय देखील दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन दरमहा 1094रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा