Amazon Smartphone Offer : स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी! फक्त 1949 रुपयांत खरेदी करा MI 10T 5G स्मार्टफोन, पहा ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:

Amazon Smartphone Offer : तुम्हालाही बजतेमधील ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण तुम्ही देखील आता खूप स्वस्तात ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करू शकता. MI 10T 5G स्मार्टफोन खूपच स्वस्त मिळत आहे.

सध्या बाजारात Xiaomi कंपनीचे अनेक स्मार्टफोन अधिक लोकप्रिय झाले आहेत. तसेच या स्मार्टफोनचा खप देखील अधिक आहे. मात्र त्याच्या किमती जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही.

मात्र आता स्वस्तात Xiaomi कंपनीचा MI 10T 5G स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकता. या स्मार्टफोनवर Amazon कडून ऑफर दिली जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला या स्मार्टफोनवर ऑफर हवी असेल तर तुम्हाला हा स्मार्टफोन Amazon वरूनच खरेदी करावा लागेल.

MI 10T 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

MI 10T 5G या स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सेलला सपोर्ट करतो.

हा स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 12.5 वर अपग्रेड केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 865 5G चिपसेट, ऑक्टा कोर प्रोसेसर आणि Adreno 650 GPU आहे. या स्मार्टफोनमध्ये 6GB/128GB आणि 8GB/128GB स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेकंडरी कॅमेरा आणि 5-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 5000 mAh लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे.

ModelMI 10T 5G
Battery5000 mAh Li-Po Battery
Display6.67 Inches IPS LCD Display
Display Resolution1080 x 2400 Pixels
Refresh Rate144 Hz
ChipsetQualcomm Snapdragon 865 5G
ProcessorOcta Core
Storage6GB/128GB and 8GB/128GB
Rear Camera64MP + 13MP + 5MP
Front Camera20MP

 

किंमत आणि ऑफर

MI 10T 5G या स्मार्टफोनची Amazon कडून विक्रीसाठी किंमत 42,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र या स्मार्टफोनवर Amazon कडून ४२ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 24,999 रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे.

तसेच MI 10T 5G या स्मार्टफोनवर 23050 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. जर तुम्ही या स्मार्टफोनवर देण्यात येणाऱ्या एक्सचेंज ऑफरचा पूर्णपणे लाभ घेऊ शकला तर तुम्हाला हा स्मार्टफोन अगदी 1949 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

पण एक्सचेंज ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे जुना स्मार्टफोन चांगल्या कंडिशनमध्ये असणे आवश्यक आहे. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही 1194 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe