Realme Smart TV Offer : अप्रतिम ऑफर! 43 इंचाचा स्मार्टटीव्ही खरेदी करा फक्त 879 रुपयांमध्ये, जाणून घ्या ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:

Realme Smart TV Offer : तुम्हालाही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण आता Realme कंपनीच्या स्मार्ट टीव्हीवर बंपर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे स्मार्ट टीव्ही खरेदीवर हजारो रुपयांची बचत होत आहे.

चीनी कंपनी Realme कंपनीचे एकापेक्षा एक शानदार स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल झाले आहेत. तुम्हीही चांगला स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Realme चा स्मार्ट टीव्ही सर्वोत्तम ठरू शकतो.

Realme 43 इंच UHD 4K LED Smart TV वर फ्लिपकार्टकडून बंपर ऑफर दिली जात आहे. फ्लिपकार्टकडून या स्मार्ट टीव्ही वर 24 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे 32999 रुपयांचा हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला 24999 रुपयांना मिळत आहे.

तसेच या स्मार्ट टीव्हीवर इतर ऑफर देखील दिल्या जात आहेत. जर तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करताना SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.

तसेच तुम्ही Flipkart Axis Bank कार्डने पैसे भरल्यास, तुम्ही लगेच 5% बचत करू शकता. पण जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला हा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुम्हाला यावर EMI पर्याय देखील दिला जात आहे.

बजेट कमी असणाऱ्या ग्राहकांना फ्लिपकार्टकडून EMI पर्याय दिला जात आहे. तुम्ही हा स्मार्ट टीव्ही 879 रुपयांच्या EMI खरेदी करू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला व्याज भरावे लागेल.

Realme 43 इंच UHD 4K LED स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये

फीचर्सRealme 43 inch UHD 4K LED Smart TV
Supported AppNetflix|Prime Video|Disney+Hotstar|Youtube
operating systemAndroid (Google Assistant & Chromecast in-built)
screenUltra HD (4K) 3840 x 2160 Pixels
Sound24 W
box1 TV Unit, 2 Stands, 4 Screws, 1 Remote Control, 2 Batteries, 1 Manual, 1 Power Cable, 1 AV Converting Cable, 1 Stand Installation Manual
Video formatMPG, MPEG, MPEG2 -PS, MP4, MKV, AVI, ASF, FLV
Video FeaturesDolby Vision, 10.7 Billion Color, 83% Color Gamut, TUV Low Blue Light Certification, Vivid Visuals
Content ProviderPrime Video, Netflix, YouTube, Hotstar
Support deviceMobile, Laptop

Realme 43 इंच UHD 4K LED स्मार्ट टीव्हीमध्ये काय खास आहे?

तुम्हाला हँड्सफ्री व्हॉईस सर्च आणि डॉल्बी व्हिजन आणि अॅटमॉस साउंडसह realme 43 इंच अल्ट्रा HD 4K एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही मिळेल. त्याची चित्र गुणवत्ता तुम्हाला थिएटर सारखीच वाटेल. तुम्हाला चांगला स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe