Haier 320 L Refrigerator Offer : वाढता उकाडा पाहता बाजारात अनेक रेफ्रिजरेटर दाखल होत आहेत. मात्र मागणी खूप जास्त असल्याने सर्वच रेफ्रिजरेटरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परंतु असे असले तरीही तुम्ही Haier चा जबरदस्त रेफ्रिजरेटर खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.
अशी भन्नाट संधी तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळत आहे त्यामुळे तुमची एक दोन नाही तर हजारो रुपयांची बचत करू शकता. रेफ्रिजरेटर डबल डोअर रेंजमध्ये खरेदी करू शकता. यात इन्व्हर्टर कॉम्प्रेसरचे नवीन तंत्रज्ञान असल्याने विजेची बचत होते.

सगळ्यात जास्त नुकसान उन्हाळ्यात हे खाण्यापिण्यामुळे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच दिवसात भाज्या लवकर खराब होऊन स्वच्छतेचे प्रमाण कमी असते. परंतु जर तुम्ही तुमच्या घरी डबल डोअर रेफ्रिजरेटर खरेदी केला तर तुमची ही समस्या दूर होईल.
जाणून घ्या वैशिष्ट्ये…
समजा तुम्ही मोठ्या कुटुंबासाठी डबल डोअर रेफ्रिजरेटर घेण्याच्या विचारात असल्यास बाजारात काही डबल डोअर रेफ्रिजरेटरचे पर्याय आहेत. जे खूप ट्रेंडिंग असून त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. इतकेच नाही तर सिंगल डोअर रेफ्रिजरेटर्सप्रमाणेच डबल डोअर रेफ्रिजरेटर्सचेही चांगले पर्याय बाजारात मिळत आहेत.
फ्लिपकार्टवर रेफ्रिजरेटर्सची किंमत 33490 रुपये इतकी असून त्याची मूळ किंमत 36,600 रुपये इतकी आहे, ज्यात तुम्हाला 8 टक्के सूट मिळू शकेल. तसेच तुम्ही EMI मध्ये रेफ्रिजरेटर्स खरेदी केला तर तुमचा मासिक हप्ता रु. 1861 असू शकतो. कंपनीच्या या रेफ्रिजरेटर्समध्ये, ग्राहकांना इन्व्हर्टर कॉम्प्रेसरचे नवीन तंत्रज्ञान मिळत असल्याने विजेची मोठी बचत होते.