Flipkart AC Sale : बंपर ऑफर! फक्त 3111 रुपयांमध्ये खरेदी करा थंडगार हवा देणारा एसी, असा घ्या लाभ

Published on -

Flipkart AC Sale : उन्हाळा सुरु झाला आहे त्यामुळे उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी अनेकजण बाजारात थंडगार हवा देणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करत आहेत. तसेच अनेकांना एसी खरेदी करायचा असतो मात्र किंमत जास्त असल्याने अनेकांना शक्य होत नाही.

आता जर तुम्हाला एसी खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण ई-कॉमर्स वेबसाईटवर बंपर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे एसी खरेदी करताना हजारो रुपयांची बचत होत आहे.

CARRIER 0.8 टन स्प्लिट इन्व्हर्टर एसीवर फ्लिपकार्टकडून मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे हजारो रुपयांची बचत तर होतच आहे तसेच तुम्हाला उष्णतेपासून दिलासा देखील मिळत आहे.

फ्लिपकार्टकडून अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट दिली जात आहे. जर तुम्हाला स्वस्तात शक्तिशाली एसी खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तो फ्लिपकार्टवरून खरेदी करावा लागेल.

CARRIER 0.8 टन स्प्लिट इन्व्हर्टर AC चे तपशील

BrandCARRIER
Model NameCAI09ER3R33F0
Capacity in Tons0.8 Ton
Star Rating3-Star BEE Rating
BEE Rating Year2023
ColorWhite
CompressorDC Inverter Compressor
Cooling Capacity2650 W
RefrigerantR-32
Operating ModesDry Mode, Auto Mode, Sleep Mode
Condenser CoilCopper

 

CARRIER 0.8 टन स्प्लिट इन्व्हर्टर AC ची किंमत

फ्लिपकार्टवर CARRIER 0.8 टन स्प्लिट इन्व्हर्टर AC ची किंमत 55690 आहे. मात्र यावर 49 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा एसी तुम्हाला 27999 रुपयांमध्ये मिळत आहे. या ऑफरमुळे हा एसी तुम्हाला अगदी स्वस्तात मिळत आहे.

CARRIER 0.8 टन स्प्लिट इन्व्हर्टर AC वर ऑफर

तसेच वरील ऑफर व्यतिरिक्त दुसरीही ऑफर एसीवर दिली जात आहे. त्यामुळे तुम्हाला आणखी स्वस्तात हा एसी खरेदी करता येऊ शकतो. AU बँक क्रेडिट कार्डद्वारे या AC चे व्यवहार केल्यास 1000 रुपयांपर्यंत 10 टक्के अतिरिक्त सूट मिळू शकते.

तसेच CARRIER 0.8 टन स्प्लिट इन्व्हर्टर AC वर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. 8000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह तुम्ही हा एसी अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. तसेच 3111 रुपयांच्या दरमहा EMI वर देखील तुम्ही हा एसी खरेदी करू शकता.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News