Samsung AC Offer : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत त्यामुळे उष्णतेत वाढ झाली आहे. आता अनेकजण एसी खरेदी करण्याकडे आकर्षित होत आहेत. पण एसीची किंमत जास्त असल्याने अनेकांना तो खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र आता तुम्ही देखील स्वस्तात एसी खरेदी करू शकता.
आता ई-कॉमर्स वेबसाईटवर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर ऑफर्स दिल्या जात आहेत. सॅमसंग एसीवर देखील भन्नाट ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे हा एसी निम्म्याहून कमी किमतीमध्ये खरेदी करता येत आहे.

आता तुम्हीही कमी किमतीमध्ये एसी खरेदी करून उन्हाळ्यामध्ये थंडगार हवेचा आनंद घेऊ शकता. सॅमसंग स्प्लिट एसी फ्लिपकार्टवर सूट दिली जात आहे. तसेच अनेक ऑफर दिल्या जात आहेत.
सॅमसंग 1 टन 4 स्टार स्प्लिट एसी तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये सॅमसंग कंपनीचा ब्रँडेड एसी खरेदी करण्याची संधी मिळत आहे. जाणून घ्या ऑफरबद्दल सविस्तर…
सॅमसंग 1 टन स्प्लिट एसी सवलत आणि ऑफर
सॅमसंग 1 टन 4 स्टार स्प्लिट एसी हा एक असा एसी आहे जो तुम्हाला काही मिनिटांमध्येच थंडगार हवा देईल. फ्लिपकार्टवर या एसीची किंमत 50,990 आहे मात्र ४१ टक्के सूट दिल्याने हा एसी तुम्ही 29,999 रुपयांना खरेदी करू शकता.
सॅमसंग 1 टन स्प्लिट एसीवर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील दिली जाणार आहे. त्यामुळे एक्सचेंज ऑफरमुळे हा एसी तुम्हाला आणखी स्वस्तात मिळत आहे.
सॅमसंग 1 टन स्प्लिट एसी बँक ऑफर
जर तुम्ही ICICI बँक किंवा HDFC बँक कार्ड वापरत असाल तर तुम्हाला AC खरेदी करण्यासाठी 1,250 रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे तुमच्यासाठी एसीची किंमत 28,749 रुपये असेल. एवढेच नाही तर तुम्हाला एक्स्चेंज ऑफरद्वारे अधिक सवलतीचा लाभ मिळू शकेल.
सॅमसंग 1 टन स्प्लिट एसी एक्सचेंज ऑफर
तुम्हाला सॅमसंग 1 टन स्प्लिट एसी एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे. जर तुम्हाला हा एसी खरेदी करायचा असेल तर तुम्ही तुमचा जुना एसी देऊन एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता.
जर तुम्हाला अशा प्रकारे ऑफरचा पूर्ण फायदा झाला तर सॅमसंग 1 टन 4 स्टार स्प्लिट एसी सुमारे 8,000 रुपयांनी स्वस्त होईल. अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी या एसीची किंमत बँक ऑफरसह 28,749 रुपयांऐवजी 20,749 रुपयांपर्यंत असू शकते.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा