Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन चित्रे नेहमी डोळ्यांची फसवणूक करत असतात. अशा चित्रांमध्ये हुशारीने लपलेल्या गोष्टी शोधण्याचे आव्हान देण्यात आलेले असते. मात्र चित्रामध्ये शोधण्यास सांगितलेली गोष्ट सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही.
ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवल्याने तुमची निरीक्षण कौशल्ये वाढतात. तसेच तुमच्या मेंदूचा देखील व्यायाम होतो. त्यामुळे ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवणे तुमच्यासाठी फायद्याचे आहेत.

आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये तुम्हाला सिंह शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. दोन सिंह तुमच्या डोळ्यांना सहजासहजी दिसतील मात्र बाकीचे दोन सिंह तुम्हाला सहजासहजी दिसणार नाही.
चित्रातील दोन सिह पाणी पिताना दिसत आहेत मात्र बाकीचे दोन सिंह डोळ्यांना दिसत नाहीत. हेच दोन लपलेले सिंह शोधण्यासाठी तुम्हाला ८ सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे.
ऑप्टिकल इल्युजन चित्रामधील गोष्टी सहज शोधणे सोपे नसते यासाठी तुम्हाला चित्र बारकाईने पाहावे लागेल. तसेच चित्रातील सर्व वस्तू बारकाईने पाहाव्या लागतील तेव्हाच तुम्हाला चित्रात लपलेल्या गोष्टी सापडतील.
चित्रात शोधण्यासाठी सांगितलेली गोष्ट सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही. अशी चित्रे डोळ्यांची फसवणूक करत असतात. त्यामुळे चित्रातील वस्तू शोधण्यासाठी तुम्हाला शांत डोक्याने चित्र पाहावे लागेल.
चित्रात दोन सिंह शोधायचे आहेत
चित्रामध्ये दोन सिंह तलावामध्ये पाणी पिताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या शेजारी चित्रामध्ये दोन बाजूला दोन झाडे देखील दिसत आहेत. त्या झाडामध्ये तुम्हाला सिंह शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे.
चित्रातील दोन सिंह शोधताना तुम्ही गोंधळात पडू शकता. पण जर तुम्ही बारकाईने चित्र शोधल्यास तुम्हाला नक्कीच चित्रातील सिंह दिसतील. या चित्रातील दोन सिंह शोधण्यास फक्त २ टक्के लोकांना यश आले आहे.
जर तुम्हाला चित्रातील दोन सिंह ९ सेकंदात सापडले नाहीत तर काळजी करू नका. कारण खालील चित्रामध्ये तुम्ही सहज २ सिंह पाहू शकता. तसेच २ सिंह कुठे लपले आहेत हे देखील तुम्हाला लगेच समजेल.