Samsung Smart TV Offer : आधुनिक तंत्रज्ञानामुळे ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना गेला आणि आता आधुनिक युगात स्मार्टटीव्हीचा जमाना आला आहे. तुम्हालाही तुमच्या घरामध्ये स्मार्टटीव्ही खरेदी करायचा असेल तर तुम्ही सॅमसंग कंपनीचा ब्रँडेड स्मार्टटीव्ही फक्त 7 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
बॉक्ससारखे जुने टीव्ही आता नाहीसे होत चालले आहेत. आता बाजारात हलके आणि स्लिम टीव्ही बाजारात आले आहेत. आजकल अनेकांना अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असतो. मात्र त्यांची किंमत जास्त असल्याने सर्वजण असे टीव्ही खरेदी करू शकत नाहीत. मात्र आज तुमच्यासाठी स्मार्टटीव्ही खरेदी करण्यासाठी एक ऑफर आहे.
जर तुम्ही मार्केटमध्ये अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी गेला तर त्यांच्या किमती 10 हजार रुपयांपेक्षा जास्तच आहेत. त्यामुळे ही किंमत अनेकांच्या बजेट बाहेर जात असते. मात्र आता तुम्ही सॅमसंगचा अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही 7 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
सॅमसंग 32 इंच स्मार्ट टीव्हीच्या किमतीत सवलत
सध्या ई-कॉमर्स ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्स फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सुरू आहे. या सेलमध्ये तुम्हाला 32 इंचाचा सॅमसंग स्मार्ट टीव्ही फक्त 7 हजार रुपयांना मिळत आहे. या स्मार्टटीव्हीची मूळ किंमत 18,900 आहे. मात्र या स्मार्टटीव्हीवर 36 टक्के सूट दिली जात असल्याने हा टीव्ही 11,999 मिळत आहे.
बँक ऑफर
जर तुम्ही सॅमसंगचा हा स्मार्टटीव्ही खरेदी करताना SBI चे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरले तर तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. तसेच क्रेडिट कार्डवरून तुम्हाला 500 रुपयांची सूट मिळेल. तसेच या स्मार्टटीव्हीवर EMI चा पर्याय देखील दिला जात आहे.
सॅमसंग 32 इंच स्मार्ट टीव्ही एक्सचेंज ऑफर
जर तुम्हाला सॅमसंग कंपनीचा 32 इंच साईज असलेला स्मार्टटीव्ही 7,000 रुपयांना खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घ्यावा लागेल. या स्मार्टटीव्हीवर 4,789 एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
जर तुमच्याकडील जुना टीव्ही चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. जर तुम्हाला पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाला तर तुम्हाला हा स्मार्टटीव्ही फक्त 7 रुपयांना मिळेल.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा