Mahindra Scorpio-N Price Hike : ग्राहकांना धक्का! Mahindra Scorpio-N खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे, पहा नवीन किमती

Ahmednagarlive24 office
Published:

Mahindra Scorpio-N Price Hike : महिंद्राच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने Scorpio-N भारतीय बाजारात लाँच केली होती. तेव्हापासून या कारला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. कंपनीची ही सर्वात शक्तिशाली कार आहे.

जर तुम्ही ही कार खरेदी करणार असाल तर तुम्हाला आता या कारसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. कारण कंपनीच्या या कारची किंमत 1.31 लाखांपर्यंत वाढली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या कारच्या किमतीत वाढ केली होती अशातच पुन्हा एकदा किमती वाढल्या आहेत.

जाणून घ्या महिंद्रा स्कॉर्पिओ-एन 2.0L टर्बो पेट्रोल मे 2023 जुन्या आणि नवीन किमती

प्रकारजुनी किंमतफरकनवीन किंमत% मध्ये फरक
Z2 ManualRs. 11,99,000Rs. 1,06,500Rs. 13,05,5008.88
Z2 (E) ManualRs. 12,49,000Rs. 1,06,499Rs. 13,55,4998.53
Z4 ManualRs. 13,49,000Rs. 1,16,500Rs. 14,65,5008.64
Z4 (E) ManualRs. 13,99,001Rs. 1,16,499Rs. 15,15,5008.33
Z8 ManualRs. 16,99,000Rs. 1,06,500Rs. 18,05,5006.27
Z8L ManualRs. 18,99,000Rs. 1,01,501Rs. 20,00,5015.34
Z4 AutomaticRs. 15,45,000Rs. 1,16,499Rs. 16,61,4997.54
Z8 AutomaticRs. 18,95,000Rs. 1,01,500Rs. 19,96,5005.36
Z8L AutomaticRs. 20,95,000Rs. 61,500Rs. 21,56,5002.94
Z8L 6S AutomaticRs. 21,15,000Rs. 61,501Rs. 21,76,5012.91

 

Scorpio-N 2.0L टर्बो पेट्रोलच्या किमतीत आता 1.17 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. Z4 मॅन्युअल प्रकारात सर्वात मोठा बदल हा किमतीत दिसून आला. Scorpio-N 2.0L टर्बो पेट्रोलसाठी Z2 मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये 8.88% ची वाढ झाली आहे.

जाणून घ्या महिंद्रा स्कॉर्पिओ-एन 2.2L टर्बो डिझेल मे 2023 जुनी आणि नवीन किंमत
प्रकार जुनी किंमतफरक नवीन किंमत% मध्ये फरक
Z2 ManualRs. 12,49,000Rs. 1,06,500Rs. 13,55,5008.53
Z2 (E) ManualRs. 12,99,000Rs. 1,06,501Rs. 14,05,5018.20
Z4 ManualRs. 13,99,000Rs. 1,16,500Rs. 15,15,5008.33
Z4 (E) ManualRs. 14,49,000Rs. 1,16,501Rs. 15,65,5018.04
Z6 ManualRs. 14,99,000Rs. 1,06,499Rs. 16,05,4997.10
Z4 AWD ManualRs. 16,44,000Rs. 1,31,499Rs. 17,75,4998.00
Z4 AWD (E) ManualRs. 16,94,001Rs. 1,31,499Rs. 18,25,5007.76
Z8 ManualRs. 17,49,000Rs. 1,06,499Rs. 18,55,4996.09
Z8L ManualRs. 19,49,000Rs. 96,294Rs. 20,45,2944.94
Z8L 6S ManualNew VariantRs. 20,70,500
Z8 AWD ManualRs. 19,94,000Rs. 1,16,500Rs. 21,10,5005.84
Z8L AWD ManualRs. 21,94,000Rs. 1,01,500Rs. 22,95,5004.63
Z4 AutomaticRs. 15,95,000Rs. 1,16,499Rs. 17,11,4997.30
Z6 AutomaticRs. 16,95,000Rs. 1,06,500Rs. 18,01,5006.28
Z8 AutomaticRs. 19,45,000Rs. 1,01,500Rs. 20,46,5005.22
Z8L AutomaticRs. 21,45,000Rs. 65,705Rs. 22,10,7053.06
Z8L 6S AutomaticRs. 21,65,000Rs. 61,499Rs. 22,26,4992.84
Z8 AWD AutomaticRs. 21,90,000Rs. 1,16,499Rs. 23,06,4995.32
Z8L AWD AutomaticRs. 23,90,000Rs. 61,499Rs. 24,51,4992.57

 

Scorpio-N 2.2L टर्बो डिझेल कारची किमतीत आता 1.31 लाख रुपयांची वाढ केली आहे. कंपनीच्या Scorpio-N Z4 AWD मॅन्युअलच्या किमतीत 1.31 लाख रुपयांपर्यंत वाढ केली असून Z4 AWD मॅन्युअलमध्ये Scorpio-N 2.2L टर्बो डिझेलच्या किमतीत सर्वात जास्त 8.53% वाढ केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe