SUV Under 10 Lakh : देशातील ऑटो बाजारात सध्या वेगाने एसयूव्हीचा मार्केट वाढत आहे. ग्राहक उत्तम फीचर्स आणि जास्त मायलेजमुळे सध्या एसयूव्ही कार मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहे.
यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याची तयारी करत असला तर आज आम्ही तुम्हाला या लेखात बाजारात उपलब्ध असणाऱ्या काही दमदार एसयूव्ही कारबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी एक बेस्ट आणि कमी किमतीमध्ये जास्त फीचर्ससह भन्नाट मायलेज देणारी कार खरेदी करू शकतात.
Kia Sonet SUV
या एसयूव्हीमध्ये कंपनीने तीन इंजिनांचा पर्याय दिला आहे. ज्यामध्ये पहिले 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन, दुसरे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन आहे. त्याच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये तुम्हाला 17.33 किमी प्रति लिटर आणि डिझेल व्हेरियंटमध्ये 24.07 किमी प्रति लिटर मायलेज मिळते.
कंपनीने ही SUV बाजारात 18.4 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च केली आहे. त्याच वेळी, त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 19 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
Tata Nexon SUV
या एसयूव्हीमध्ये कंपनीने दोन इंजिनांचा पर्याय दिला आहे. ज्यामध्ये पहिले 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे आणि दुसरे 1.5 लीटर डिझेल इंजिन आहे. त्याच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये तुम्हाला 17.33 किमी प्रति लिटर आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये 24.07 किमी प्रति लिटर मायलेज मिळते.
कंपनीने ही SUV बाजारात 7.80 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केली आहे. त्याच वेळी त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 14.33 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
Maruti Brezza SUV
कंपनीच्या या SUV मध्ये तुम्हाला 1.5 लीटर पेट्रोल इंजिन मिळते. याच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही SUV एक लिटर पेट्रोलमध्ये 20.15 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
कंपनीने 8.19 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किमतीत ही SUV बाजारात आणली आहे. त्याच वेळी त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 14.04 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
हे पण वाचा :- Realme चा 28 हजारांचा ‘हा’ भन्नाट 5G फोन, खरेदी करा अवघ्या 3 हजारांमध्ये, फक्त करा ‘हे’ काम