Old Note Sale : अनेकांना जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याची आवड असते. जर तुम्हालाही अशी आवड किंवा छंद असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता जुन्या नोटा विकून लाखो रुपये कमावू शकता.
सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात जुन्या नोटा आणि नाण्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेकांना जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्याची आवड असते त्यामुळे ते यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतात.

सध्या तुम्हाला अशीच एक नोट रातोरात करोडपती बनवू शकते. ही 20 रुपयांची खास नोट असून जी फार जुनी नोट आहे, ती सध्याच्या काळात कुठेही पाहायला मिळत नाही. तुम्ही या एका नोटेने लाखो रुपयांची कमाई करू शकता. त्यामुळे जर तुमच्याकडे दुर्मिळ आणि खास नोट्सचा संग्रह असल्यास तुम्ही करोडपती होऊ शकता.
लाखो रुपयांना विकली जातेय ही नोट
जर तुमच्याकडे 20 रुपयांची ही नोट असेल तर तुम्हाला काही अटींचे पालन करावे लागणार आहे. यात पहिली अट म्हणजे ती गुलाबी रंगाची असावी. जर ही नोट गुलाबी रंगाची असल्यास तुम्ही ती विकू शकता. तर दुसरी अट अशी आहे की या गुलाबी नोटेवर अनुक्रमांक 786 लिहिला असावा. जर तुमच्याकडे अशी नोट असल्यास तुम्ही 10 लाख रुपये सहज कमवू शकता.
मुस्लिम समाजात 786 हा आकडा चांगला मानला जातो. तुम्ही त्याचा लिलाव चांगला भावाने करू शकता. 786 हा क्रमांक मुस्लिम समाजात शांती आणि सुख समृद्धीचे प्रतीक मानला जात असून इतर धर्मातही याला चांगले मानले जाते. जर तुमच्याकडे अनुक्रमांक 786 असणारी अशी नोट असेल, तर तुम्ही अशी नोट चांगल्या किंमतीत विकू शकता.
अशी विका
- नोट विकण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर http://www.ebay.com या संबंधित पोर्टलवर जावे लागणार आहे.
- त्यासाठी तुम्हाला मुख्यपृष्ठावर ‘विक्रेता’ म्हणून स्वतःची नोंदणी करावी लागणार आहे.
- तुमच्या नोटचा स्पष्ट फोटो घेऊन तो साइटवर अपलोड करावा लागणार आहे.
- आता तुम्हाला तुमची माहिती जसे की मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी द्यावा लागणार आहे.
- यानंतर ज्यांना ही नोट खरेदी करायची आहे तो तुमच्याशी संपर्क साधेल.