बंपर डिस्काउंट ! मस्त फीचर्ससह ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे Realme चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन

Ahmednagarlive24 office
Updated:

Realme Narzo N53 : जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सध्या बाजारात एक भन्नाट ऑफर सुरु झाला आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही  अगदी कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्स आणि बेस्ट लूकसह येणारा Realme चा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Amazon आज एक भन्नाट ऑफर देत आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही अगदी स्वस्तात जबरदस्त फीचर्ससह येणारा Realme Narzo N53 स्मार्टफोन खरेदी करू शकतात. चला मग जाणून घ्या तुम्ही कोणत्या ऑफरचा फायदा घेत तुमच्यासाठी नवीन Realme Narzo N53 अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

Realme Narzo N53 ऑफर्स

भारतात Realme फोनची special sale आज दुपारी 12 वाजता सुरू झाली आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह या फोनचा बेस व्हेरिएंट 8,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे, ज्यावर 750 रुपयांची कूपन सूट मिळेल. याशिवाय, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या दुसर्‍या व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे, ज्यावर 1000 रुपयांची कूपन सूट लागू केली जाऊ शकते. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक कार्ड्सवरून पेमेंटवर अतिरिक्त सवलतीचा लाभ देखील मिळेल.

Realme Narzo N53 फीचर्स

Narzo N53 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.74-इंचाचा IPS LCD HD+ डिस्प्ले आहे आणि ते Android 13 वर आधारित Realme UI T Edition चालवते. हे Unisoc Tiger T612 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, 6GB LPDDR4x RAM आणि 33W जलद चार्जिंगसाठी समर्थन असलेली 5000mAh बॅटरी आहे. फोनच्या मागील पॅनलवर 50MP ड्युअल कॅमेरा सेंसर उपलब्ध आहे आणि 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन फेदर गोल्ड आणि फेदर ब्लॅक कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  Guru Pushya Yog 2023: तयार होणार गुरु पुष्य योग, ‘या’ 4 राशींना होणार फायदा , उजळणार भाग्य

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe