Maruti Brezza : भन्नाट ऑफर! मारुतीची सर्वात जास्त विक्री करणारी ‘ही’ कार मिळत आहे फक्त 2 लाखात, असा घ्या लाभ

Ahmednagarlive24 office
Published:

Maruti Brezza : मारुती सुझुकीच्या जवळपास सर्वच कार्सना मार्केटमध्ये खूप मागणी असते. कंपनीच्या ग्राहकवर्गाची संख्याही खूप जास्त आहे. अशातच आता तुम्ही मारुती ब्रेझाच्या सर्वात जास्त विक्री करणारे मॉडेल अवघ्या 2 लाखात खरेदी करू शकता.

दरम्यान कंपनीची ब्रेझा सर्वात जास्त विक्री करणारी SUV पैकी एक असून तिची किंमत 8.29 लाख, एक्स-शोरूम पासून सुरु आहे. तुम्ही आता ब्रेझा VXI CNG आणि ब्रेझा VXI मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.

जाणून घ्या मारुती सुझुकी ब्रेझा VXI डाउनपेमेंट

किमतीचा विचार केला तर मारुती ब्रेझा, VXI च्या सर्वात जास्त विक्री करणाऱ्या प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 9.64 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 10,89,547 रुपये इतकी आहे. जर तुम्ही Brezza VXI मॉडेलला रु. 2 लाख डाउनपेमेंटसह फायनान्स केला तर तुम्हाला 8,89,547 रुपये कर्जाची रक्कम मिळेल.

समजा तुम्ही 9% व्याजदराने 5 वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला मासिक हप्ता म्हणून 18,466 रुपये भरावा लागणार आहे. एकंदरीतच प्रत्येक महिन्याला ईएमआय पुढील 5 वर्षांसाठी असेल. वरील अटींनुसार Brezza VXI प्रकाराला फायनान्स करण्यासाठी एकूण 2.5 लाख रुपयांचे व्याज लागणार आहे.

जाणून घ्या मारुती सुझुकी ब्रेझा VXI CNG डाउनपेमेंट

किमतीचा विचार केला तर Maruti Suzuki Brezza SUV, Brezza VXI CNG च्या CNG मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.60 लाख रुपये इतकी असून ऑन-रोड किंमत 12,34,352 रुपये इतकी आहे. समजा तुम्ही Brezza VXI CNG व्हेरियंटला 2 लाख रुपये डाउनपेमेंटनंतर फायनान्स केल्यास तुम्हाला 10,34,352 रुपयांचे कर्ज मिळू शकते.

कर्जाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत असून त्याचे व्याज दर 9% आहे, त्यानंतर पुढील 5 वर्षांसाठी तुम्हाला मासिक हप्ता म्हणून 21,471 रुपये भरावा लागणार आहे. वरील अटींनुसार Brezza VXI CNG ला फायनान्स केला तर तुम्हाला 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe