Nissan Magnite Car : कमी बजेटमध्ये खरेदी करा निसानची ही प्रीमियम फीचर्स असलेली कार! किंमत फक्त ६ लाख, देते 20 kmpl जास्त मायलेज

Ahmednagarlive24 office
Published:
Nissan Magnite Car

Nissan Magnite Car : देशातील ऑटो बाजारात अनेक कंपन्यांकडून त्यांच्या विविध फीचर्स असलेल्या कार सादर केल्या जात आहेत. तसेच या नवनवीन कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र अनेक कारच्या किमती जास्त असल्याने कमी बजेट असणारे प्रीमियम फीचर्स असलेली कार खरेदी करू शकत नाहीत.

मात्र जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही देखील प्रीमियम फीचर्स असलेली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी निसान कंपनीची मॅग्नाइट ही ५ सीटर कार प्रीमियम कार सर्वोत्तम पर्याय आहे.

निसान मॅग्नाइट या प्रीमियम फीचर्स असलेल्या कारमध्ये 336 लिटरची बूट स्पेस देण्यात येत आहे. तसेच अनेक वैशिष्ट्यांसह ग्राहकांना ही कार ऑफर केली जात आहे. त्यामुळे कमी बजेट असणाऱ्यांसाठी ही एक चांगली कार आहे.

Nissan Magnite मध्ये 999cc पेट्रोल इंजिन

निसान मॅग्नाइट कारमध्ये कंपनीकडून 999cc चे पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 98.63 PS पॉवर आणि 160 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही एक कौटुंबिक कार आहे जी शहर आणि ऑफ-रोड दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी करू शकते.

कारमध्ये तीन ड्युअल टोन आणि पाच मोनोटोन रंग

Nissan Magnite या कारमध्ये तीन ड्युअल टोन आणि पाच मोनोटोन रंग पर्याय देण्यात येत आहेत. तसेच कारमध्ये 9.0-इंचाची HD टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन या दोन्ही पर्यायांमध्ये देण्यात येत आहे.

कारमध्ये सुरक्षिततेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग आणि 360-डिग्री कॅमेरा

Nissan Magnite या कारमध्ये रक्षेसाठी, कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, हिल-स्टार्ट असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच कारमध्ये टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील देण्यात येत आहे.

पॉवरफुल 20 kmpl मायलेज आणि किंमत

तुम्हालाही जबरदस्त मायलेज असणारी कार हवी असेल तर तुमच्यासाठी Nissan Magnite हा कारचा सर्वोत्तम पर्याय आहे. निसानची ही कार 20 kmpl चे दमदार मायलेज देते. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये तर टॉप मॉडेलची किंमत 11.02 लाख रुपये आहे. टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), कार सुरळीत चालण्यासाठी ADAS वैशिष्ट्ये देखील देण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe