Budhaditya rajyog : ज्योतिषशास्त्रात, काही ग्रहांच्या संयोगाने राजयोग तयार होतो, जेव्हा दोन लाभदायक ग्रह कुंडलीच्या केंद्रस्थानी आणि त्रिकोण भावात असतात तेव्हा ते शुभ राजयोग तयार करतात. या पर्वात शुक्राने 7 ऑगस्ट रोजी कर्क राशीत प्रवेश केला आहे. सूर्य आणि शुक्र एकत्र आल्याने राजभंग योग तयार झाला आहे. तसेच सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राज योगही तयार होत आहे. चला तर मग जाणून घेऊया या राजयोगात कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
मेष
दोन्ही राजयोगातून कार्यक्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही गुंतवणूक आणि खरेदी करू शकता. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. सूर्य आणि शुक्राच्या संयोगाने प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. जुनी गुंतवणूक चांगला नफा देऊ शकते. या दिवसांमध्ये नोकरदारांना चांगल्या संधी मिळतील. कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाण्याचा बेत होईल. जुनी गुंतवणूक चांगला नफा देईल आणि आर्थिक स्थिती मजबूत करेल. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. जर तुम्ही वाहन किंवा जमीन खरेदीचा विचार करत असाल तर हा काळ योग्य आहे.
कर्क
सूर्य आणि शुक्राच्या संयोगाने तयार झालेला राजभंग योग कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ व फलदायी राहील. या काळात नोकरदार वर्गाला पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. विवाहित लोकांसाठी त्यांच्या जोडीदारासह प्रवासाची योजना बनवता येईल. आर्थिक लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. याशिवाय कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने तुमचे अडकलेले पैसे मिळतील. तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून आराम मिळेल. नोकरी व्यावसायिकांनाही चांगल्या ठिकाणाहून नवीन ऑफर मिळू शकतात.
सिंह
राजभंग योगामुळे मेष राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल. जीवनात भौतिक सुख वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या चांगल्या संधी मिळतील. आरोग्य चांगले राहील. एकंदरीत सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम असेल. या दरम्यान सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यात तयार होत असलेला राज भंग राज योग शुभ ठरणार आहे. तूळ राशीच्या लोकांना शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळू शकते. नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा नवीन नोकरी मिळू शकते. आर्थिक लाभ आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. जे नोकरदार आहेत, त्यांना यावेळी बढती मिळू शकते. जे व्यावसायिक आहेत त्यांना यावेळी व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. अचानक मिळालेल्या पैशाने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते.