LIC : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्वीमा महामंडळाच्या बचत योजना सुरक्षा आणि परताव्यासाठी खूप लोकप्रिय आहेत. LIC मध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना उपलब्ध आहेत, ज्यात तुम्ही छोटी गुंतवणूक करूनही चांगला निधी जमा करू शकता.
अशीच एक योजना LIC ने आणली आहे. ज्यामध्ये 5 वर्षात दुप्पट परतावा मिळत आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेतला तर तुम्हीही काही वर्षात लाखो रुपयांचे मालक होऊ शकता. कसे ते जाणून घ्या. इन्व्हेस्टमेंट प्लस योजनेमध्ये आता तुम्ही आरामात सहभागी होऊन चांगले पैसे कमावू शकता.

त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला चांगली एकरकमी रक्कम मिळत आहे, समजा तुम्ही संधी गमावली तर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागणार आहे.
होईल पैसे दुप्पट
आता समजा तुम्हाला सरकारद्वारे चालवल्या जाणार्या इन्व्हेस्टमेंट प्लस योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास तर तुम्हाला अगोदर काही प्रीमियम भरावा लागेल. तुम्ही रिस्क-ऑन ग्रोथद्वारे गुंतवणूक केली तर 15% NAV वाढीच्या आधारे 5 वर्षांत पैसे जवळजवळ दुप्पट होतील. तसेच जोखीम कमी असल्याने परतावाही कमी असेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लवकरच त्यात सामील व्हावे लागणार आहे. समजा तुम्ही उशीर केला तर तुम्हाला पश्चाताप करावा लागणार आहे.
LIC ची सर्वोत्तम योजना गुंतवणूक प्लस प्लॅनची खासियत जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. योजनेतील एफडीप्रमाणे प्रीमियम एकदाच भरावा लागणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला जीवन विमा आणि अपघात विम्याचा लाभ देण्यात येतो.
जसजशी या योजनेची रक्कम वाढत जाते तसतसे अपघात विम्याचे कवच देखील वाढत जाते. समजा तुम्ही 15 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला सामान्य कव्हरेज आणि 3,75,000 रुपये अपघात कव्हरेजचा लाभ दिला जातो, जो तिसऱ्या वर्षी वाढतो. यामध्ये तुम्हाला चार प्रकारे गुंतवणूक करावी लागणार आहे.