iPhone 11 : आकर्षक ऑफर! अवघ्या 2,999 रुपयांना खरेदी करा iPhone 11, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

Published on -

iPhone 11 : नुकतीच iPhone 15 सिरीज लाँच करण्यात आली आहे. परंतु आता तुम्ही iPhone 11 हा फोन मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्त खरेदी करू शकता. अशी ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर हा फोन खरेदी करा.

तुम्ही आता मूळ किंमत 43,900 रुपयांचा हा फोन अवघ्या 2,999 रुपयांना घरी आणू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होणार आहे. अशी धमाकेदार संधी तुमच्यासाठी Flipkart ने आणली आहे. जाणून घ्या ऑफर.

iPhone 11 वर मिळत आहे बंपर सवलत

आता Flipkart वर Apple च्या iPhone 11 या मॉडेलवर खूप मोठी सवलत देण्यात येत आहे. किमतीचा विचार केला तर आयफोन 11 ची मूळ किंमत 43,900 रुपये इतकी आहे, परंतु तो फ्लिपकार्टवर 37,999 रुपयांना खरेदी करता येईल. समजा तुम्ही हा फोन खरेदी करण्यासाठी Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरले तर तुम्हाला 1,900 रुपयांची सवलत मिळेल. त्यानंतर कंपनीच्या या शानदार फोनची किंमत 36,099 रुपये इतकी होईल. इतकेच नाही तर तुम्हाला यावर एक एक्सचेंज ऑफर मिळेल.

iPhone 11 एक्सचेंज ऑफर

Apple च्या या iPhone 11 वर तब्बल 33,100 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध करून देण्यात आली आहे. समजा तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन बदलला तर तुम्हाला एवढी सवलत मिळेल. परंतु जर 33,100 रुपयांची फुल ऑफर केवळ फोन नवीनतम आणि चांगल्या स्थितीत असेल तरच मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. समजा तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता आला तर या फोनची किंमत 2,999 रुपये इतकी असणार आहे.

iPhone 11 तपशील

iPhone च्या या मॉडेलमध्ये 6.1 इंच स्क्रीन असणार आहे जी खूप चमकदार आहे. हे ऍपलच्या A13 बायोनिक चिपवर चालत असून जे खूप वेगाने काम करते. Apple या प्रीमियम स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सेल लेन्ससह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. याच्या मदतीने तुम्हाला 4K गुणवत्तेत उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल. इतकेच नाही तर यात नाईट मोड, पोर्ट्रेट मोड आणि स्मार्ट एचडीआर सारख्या शानदार फीचर्सचाही समावेश करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe