boAt Earbuds Offer : बाजारात इअरबड्सची मोठी क्रेझ आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या आपले शानदार फीचर्स असणारे इअरबड्स लाँच करत असते. अनेक कंपन्यांमध्ये तुम्हाला टक्कर पाहायला मिळत असेल. यात boAt च्या इअरबड्सना बाजारात तुफान मागणी आहे.
या कंपनीच्या इअरबड्समध्ये इतर कंपन्यांपेक्षा शानदार फीचर्स मिळते. मागणी जास्त असल्याने boAt इअरबड्सची किंमत खूप जास्त असते. परंतु आता तुम्ही ते खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. निम्म्यापेक्षा जास्त सवलत या इअरबड्सवर मिळत आहे.
तुमच्यासाठी अशी संधी Amazon ने आणली आहे. या सेलमध्ये तुम्ही 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे टॉप मॉडेल खरेदी करू शकता. काही दिवसच ही सेल असल्याने तुम्हाला ते लवकरात लवकर खरेदी करावे लागणार आहे.
boAt Airdopes Atom 81 ऑफर
boAt Airdopes Atom 81 तुम्ही केवळ 799 रुपयांना खरेदी करू शकता. किमतीचा विचार केला तर या इयरबड्सची मूळ किंमत 4,490 रुपये इतकी आहे आणि त्यावर तुम्हाला 82% सवलत मिळत आहे. या इअरबड्समध्ये क्लासिक इअरबड डिझाइन असून ते 50 तासांपर्यंत संगीत प्लेबॅक देतात.
BoAt Rockerz 205 Pro ऑफर
समजा तुम्हाला नेकबँड घ्यायचा असल्यास तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. परंतु Amazon सेल दरम्यान, तुम्ही हे वेअरेबल त्याच्या मूळ किंमत 2,499 रुपये केवळ 899 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्हाला या नेकबँडवर 64% डिस्काउंट मिळेल.
boAt एअरडोप्स 121v2 ऑफर
कॉम्पॅक्ट डिझाइन असणाऱ्या या इअरबड्ससह, वापरकर्त्यांना 14 तासांपर्यंत संगीत प्लेबॅक टाईम मिळतो. या इअरबड्सची मूळ किंमत 2,990 रुपये इतकी आहे परंतु ग्राहकांना ते Amazon वर 999 रुपयांना खरेदी करता येईल.
boAt एअरडोप 141 ऑफर
प्रीमियम डिझाइन असलेल्या या बोट इअरबड्सची मूळ किंमत 4,460 रुपये इतकी आहे, परंतु या सेलमध्ये त्यांना त्यावर एकूण 78% सूट मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला हे इयरबड्स केवळ 999 रुपये किमतीत खरेदी करता येईल.