BAVMC Pune Bharti 2023 : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत “कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी, शिक्षक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्जानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवले जाईल.
भरती संबंधित अधिक माहिती : –
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी, शिक्षक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
पदांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे होणार आहे.
अर्ज पद्धती
वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहेत.
मुलाखतीची तारीख
दर गुरुवारी असेल, पात्र उमेदवारांना अर्जानुसार मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
उमेदवार भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, पुणे येथे पोस्टाने अर्ज पाठवू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
शुक्रवार ते बुधवार अशी आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.bavmcpune.edu.in/ या वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
-उमेदवारांनी प्रथम अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर सादर करण्याचे आहेत.
-अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.