Fire-Boltt Gladiator : स्टायलिश लूक असणारे स्मार्टवॉच 1500 रुपयांपेक्षा स्वस्तात करा खरेदी, येथे मिळतेय संधी

Published on -

Fire-Boltt Gladiator : बाजारात आता अनेक स्टायलिश लूक असणारे स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणतेही स्मार्टवॉच खरेदी करू शकता. तुम्ही आता 1500 रुपयांपेक्षा स्वस्तात Fire-Boltt Gladiator स्मार्टवॉच खरेदी करू शकता.

ऍपल वॉच सारख्या डिझाईन असणाऱ्या फायर बोल्ट स्मार्टवॉचबद्दल बोलायचे झाले तर दुरून अगदी ऍपल वॉच अल्ट्रा सारखे दिसते, त्यात फिरता मुकुट सोबत एक फिजिकल बटण आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे Apple Watch Ultra ची किंमत जवळपास 90,000 रुपये इतकी आहे, तर तुम्ही अशा डिझाइनचे स्मार्टवॉच1500 रुपयांपेक्षा कमी किमतीत सहज खरेदी करू शकता.

स्वस्तात करा खरेदी

किमतीचा विचार केला तर या फायर-बोल्ट स्मार्टवॉचची मूळ किंमत 9,999 रुपयेआहे. परंतु आता त्यावर पूर्ण 85% सवलत मिळत आहे. या सवलतीमुळे या शानदार स्मार्टवॉचची किंमत आता 1,499 रुपये इतकी झाली आहे. तसेच यात ऑडिबल मेंबरशिपही ३ महिन्यांसाठी मोफत उपलब्ध असेल. हे जवळपास डझनभर रंगांच्या पर्यायांमध्ये सहज खरेदी करू शकता.

जाणून घ्या फीचर्स

फायर-बोल्ट स्मार्टवॉचमध्ये 240×282 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 500nits पीक ब्राइटनेससह मोठा 1.96-इंचाचा चौरस डिस्प्ले देण्यात आला आहे. कॉल प्राप्त करण्याशिवाय ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट असणारे स्मार्टवॉच थेट फोन नंबर डायल करू शकते. हे स्मार्टवॉच पूर्ण चार्ज झाल्यावर, हे स्मार्टवॉच ७ दिवसांपर्यंत बॅकअप देईल, तर ब्लूटूथ कॉलिंग करताना, बॅटरी आयुष्य असणारे स्मार्टवॉच ३ दिवसांपर्यंत चालेल जे केवळ 3 तासात पूर्णपणे चार्ज होऊ शकते.

गॅलेक्सी स्मार्टवॉच 4 23 हजार रुपयांनी स्वस्त उपलब्ध असून हे स्मार्टवॉच आरोग्य आणि फिटनेस वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर फायर-बोल्ट ग्लॅडिएटरमध्ये 123 स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत. हे मागील 7 दिवसांच्या क्रियाकलाप इतिहासाचा मागोवा घेता येईल. ब्लड ऑक्सिजन लेव्हल, हार्ट रेट आणि स्लीप ट्रॅकिंग या पर्यायांशिवाय यामध्ये 8 भिन्न UI मोड आहेत. स्मार्ट नोटिफिकेशन्स शिवाय या स्मार्टवॉचमध्ये संगीत प्लेबॅक नियंत्रित करण्याचा पर्याय मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News