Smart TV Offer : तुम्ही आता 50 हजार रुपये किमतीचा 43 इंच 4K टीव्ही अवघ्या 14,499 रुपयांना खरेदी करू शकता. फ्लिपकार्टने अशी शानदार ऑफर आणली आहे. हे पाच मॉडेल तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. पहा संपूर्ण ऑफर.
Blaupunkt Quantum Dot 43 इंच QLED Ultra HD (4K) स्मार्ट Google TV डॉल्बी व्हिजन

किमतीचा विचार केला तर 33,999 रुपयांच्या मूळ किमतीसह हा टीव्ही फ्लिपकार्ट दसरा सेलमध्ये 13,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटनंतर केवळ 20,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा 43 इंचाचा टीव्ही QLED अल्ट्रा HD 4K डिस्प्लेसह येईल.
बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला यावर 1500 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. यात 2000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळत असून तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला तर टीव्हीची प्रभावी किंमत 17,499 रुपये असणार आहे. हा टीव्ही Google TV OS वर काम करत असून 50W चा शक्तिशाली आवाज आहे.
Dolby Vision आणि Atmos (43E7K) सह Hisense E7K 43 इंच QLED अल्ट्रा HD (4K) स्मार्ट VIDAA टीव्ही
किमतीचा विचार केला तर 46,999 च्या MRP सह हा टीव्ही सेलमध्ये 22,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटनंतर 24,999 रुपयांना मिळेल. हा 43 इंचाचा टीव्ही QLED अल्ट्रा HD 4K डिस्प्लेसह येत असून बँक ऑफरचा लाभ घेऊन तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. यावर 2000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला तर या टीव्हीची प्रभावी किंमत 21,499 रुपये असणार आहे. हा टीव्ही VIDAA OS वर काम करतो.
iFFALCON by TCL U62 43 इंच अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट Google TV with Dolby Audio, HDR10 (iFF43U62)
किमतीचा विचार केला तर 49,990 च्या MRP सह हा टीव्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये 31,991 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट नंतर 17,999 रुपयांना खरेदी करता येईल. 43 इंचाचा टीव्ही LED अल्ट्रा HD 4K डिस्प्लेसह येत असून बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. यावर 2000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला तर टीव्हीची किंमत 14,499 रुपये असणार आहे. हा टीव्ही Google TV OS वर चालेल.
थॉमसन फिनिक्स 43 इंच QLED अल्ट्रा HD (4K) स्मार्ट Google TV डॉल्बी व्हिजन
किमतीचा विचार केला तर 31,999 च्या मूळ किमतीसह हा टीव्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये 11,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटनंतर फक्त 20,999 रुपयांना खरेदी करता येईल. हा 43 इंचाचा टीव्ही QLED अल्ट्रा HD 4K डिस्प्लेसह येत असून बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.
यावर 2000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळत असून तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला तर टीव्हीची प्रभावी किंमत 17,499 रुपये असणार आहे. हा टीव्ही Google TV OS वर काम करत असून त्याचा 40W चा शक्तिशाली आवाज आहे.
TCL 43P635 43 इंच अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट Google TV 2022 संस्करण “डॉल्बी ऑडिओ आणि HDR10” (43P635)
किमतीचा विचार केला तर 52,990 च्या MRP सह हा टीव्ही सेलमध्ये Rs 31,000 च्या फ्लॅट डिस्काउंटनंतर 21,990 रुपयांना खरेदी करता येईल. हा 43 इंचाचा टीव्ही LED अल्ट्रा HD 4K डिस्प्लेसह येत असून तुम्ही बँक ऑफरचा फायदा घेऊन यावर 1500 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. यावर 2000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळत असून तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला तर टीव्हीची प्रभावी किंमत 18,490 रुपये इतकी असणार आहे. हा टीव्ही Google TV OS वर काम करत असून यामध्ये 24W चा शक्तिशाली आवाज आहे.