Cotton Farming : सोनई व परिसरात कापूस खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांकडून क्विंटल मागे दोन किलो घट करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
सोनई व परिसरात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. शेतकरी वर्षभर दिवस-रा एक करत शेतीमध्ये पिकांची लागव करतात.
यावर्षी कापसाच्या उत्पादनात अधिक नफा हाती येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मागील व ९ ते १० हजार रुपये असलेला व आता ७ हजारच्या आसपास आलेल आहे.
पण सध्या दर वाढत नाही, त्या व्यापारी कापूस खरेदी करताना किंट मागे दोन किलो घट धरत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहत असल्याने याकडे शासनाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
या संदर्भात परिसरातील शेतकरी हे नेवासा तहसीलदार व सहाय्यक निबंधक यांच्याकडे याविषयीचे निवेदन देणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.