NIV Pune Recruitment 2023 : NIV पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु; मुलाखतीद्वारे होणार निवड !

Content Team
Published:
NIV Pune Recruitment 2023

NIV Pune Recruitment 2023 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलखाती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे “प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I” पदांच्या 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 आणि 30 नोव्हेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 13 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात होत आहे.

निवड प्रक्रिया

या भरती साठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे कॉन्फरन्स हॉल, 20-अ, डॉ. आंबेडकर रोड, पुणे-411001 या पत्त्यावर अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

या भरतीसाठी मुलाखत 29 आणि 30 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी niv.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरीता उमेदवारांची निवड मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
-मुलाखतीसाठी उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागपत्रे आणि अर्जासह हजर राहायचे आहे.
-मुलाखतीची तारीख 29 आणि 30 नोव्हेंबर 2023 आहे.
-लक्षात घ्या मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe