Pune Bharti 2023 : नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! पुणे जिल्हा रुग्णालयात तब्बल ‘इतक्या’ पदांची भरती !

Ahilyanagarlive24 office
Published:

Pune Bharti 2023 : जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहात. तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखेअगोदर आपले अर्ज सादर करावेत. तुम्ही सध्या पुण्यात स्थायिक असाल तर ही एक चांगली संधी आहे. ही भरती कोणत्या पदासाठी आणि किती जागांसाठी होत आहे? जाणून घ्या..

जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे अंतर्गत “स्त्री सेवा परिचारिका प्रसूती तज्ञ (ANM)” पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ते 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत स्त्री सेवा परिचारिका प्रसूती तज्ञ (ANM) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

वरील भरती अंतर्गत 24 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

वरील भरती पुणे येथे होत आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करण्याची मर्यादा १८ ते ३५ वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

वरील भरतीसाठी अर्ज फी पुढीलप्रमाणे :-

खुल्या प्रवर्गासाठी रुपये ४००/- रुपये
राखीव प्रवर्गासाठी रुपये २००/- रुपये

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

इच्छुक उमेदवारांनी अर्ज परिचर्या प्रशिक्षण प्रशाला, तिसरा मजला, उरो रुग्णालय, सांगवी फाटा, औंध, पुणे २७ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ते 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://pune.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावरच पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ते 20 नोव्हेंबर 2023 आहे.
-लक्षात घ्या देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-उमेदवारांनी Hard Copy मध्ये सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाईल.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe