SCI Mumbai Bharti 2023 : शिपिंग कॉर्पोरेशन मुंबई मध्ये नोकरीची उत्तम संधी ! पगार 2 लाख रुपये…

Ahilyanagarlive24 office
Published:

SCI Mumbai Bharti 2023 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत “मास्टर मरिनर / मुख्य अभियंता” पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. येथे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत मास्टर मरिनर / मुख्य अभियंता पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

वरील भरती अंतर्गत 43 जागा भरल्या जातील.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

वरील भरती मुंबई येथे होत आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 45 वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

सामान्य उमेदवारांसाठी 500/- रुपये तर SC/ST/PWBD/EXSM उमेदवारांसाठी 100/- रुपये इतके अर्ज शुल्क आहेत.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.

निवड प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

इच्छुक उमेदवारांनी अर्ज द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, २४५, मादाम कामा रोड, नरिमन पॉइंट, मुंबई, पिन कोड: 400021 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज 11 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.shipindia.com/ या वेबसाईटला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 80,000/- ते 2,20,000 रुपयांपर्यंत पागार मिळेल.

असा करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावरच पाठवायचे आहेत.
-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखेपूर्वी सादर करायचे आहेत.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe