CMET Pune Bharti 2024 : CMET पुणे अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती भरती सुरु, दरमहा मिळेल 40 हजारापर्यंत वेतन !

Ahmednagarlive24 office
Published:
CMET Pune Bharti 2024

CMET Pune Bharti 2024 : इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर, पुणे (C-MET) अंतर्गत “सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत सल्लागार पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

ही भरती एकूण 01 जागेसाठी होत आहे. तरी पात्र उमेदवारांनीच अर्ज पाठवावेत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ६४ वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

ऑफलाईन अर्ज प्रभारी प्रशासन सीएमईटी, पंचवटी, होमी भाभा रोड ऑफ, पाषाण, पुणे – ४११००८ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

ई-मेल पत्ता

ऑनलाईन अर्ज [email protected] या ईमेलद्वारे पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

लक्षात घ्या अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://cmet.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40,000/- पर्यंत पगार मिळेल.

असा करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.
-ऑनलाईन अर्ज वर दिलेल्या इमेलद्वार पाठवायचे आहेत.
-ऑफलाईन अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.
-देय तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe