IBPS Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असाल तर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS), मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS), मुंबई अंतर्गत “विश्लेषक प्रोग्रामर – पायथन, विश्लेषक प्रोग्रामर – ASP.Net, IT डेटाबेस प्रशासक, प्रोग्रामिंग सहाय्यक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 02 आणि 04 जानेवारी 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
![IBPS Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/12/ahmednagarlive24-IBPS-Bharti-2024.jpg)
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत विश्लेषक प्रोग्रामर – पायथन, विश्लेषक प्रोग्रामर – ASP.Net, IT डेटाबेस प्रशासक, प्रोग्रामिंग सहाय्यक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
विश्लेषक प्रोग्रामर – पायथन : Full Time B. Tech/ B.E. (Computer Science / Comp. Engineering) / MCA / M.Sc. (IT)/ M.Sc. (Comp. Science)
from a recognized University / Institute
विश्लेषक प्रोग्रामर – ASP.Net : Full Time B. Tech/ B.E. (Computer Science / Comp. Engineering) / MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (Comp. Science) from a recognized University / Institute
IT डेटाबेस प्रशासक : Full Time B. Tech / B.E. (Computer Science/ Comp. Engineering) / MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (Comp. Science) from a recognized University / Institute
प्रोग्रामिंग सहाय्यक : Full time BSc-IT, BCA, BSc- Computer Science or equivalent
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे सुरु आहे.
वयोमर्यादा
नोकरीसाठी वयोमर्यादा 23 वर्षे ते 30 वर्षे इतकी आहे.
मुलाखतीचा पत्ता
उमेदवारांनी मुलाखतीकरिता बँकिंग कर्मचारी संस्था निवड, IBPS घर, 90 फूट डीपी रोड, ठाकूरच्या मागे पॉलिटेक्निक, बंद. W E महामार्ग, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१ या पत्त्यावर हज राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखत 02 आणि 04 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.ibps.in/ या वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-उमेदवारांची निवड मुलाखद्वारे होणार आहे.
-उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
-मुलाखत 02 आणि 04 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
निवड प्रक्रिया
-निवड कागदपत्र पडताळणी
-शॉर्ट लिस्टिंग
-ऑनलाइन परीक्षा
-वैयक्तिक मुलाखत