Airtel Best Plan : Airtel टेलिकॉम कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांना अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. एरटेल देशातील एक मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक आहे. करोडो ग्राहक आजही Airtel शी जोडलेले आहेत.
तुम्हीही Airtel टेलिकॉम कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण Airtel ने त्यांच्या ग्राहकांसाठी आणखी एक नवीन रिचार्ज प्लॅन बाजारात आणला आहे. त्यामुळे ग्राहकांचे आता पैसे देखील वाढतील आणि त्यांच्या आनंदात वाढ देखील होईल.
एअरटेल कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांना एक वर्षाचा स्वस्त प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. या रिचार्जसाठी ग्राहकांना प्रतिदिन फक्त 5 रुपये मोजावे लागतील. आता तुम्ही एक वर्षाचा रिचार्ज करून आर्थिक बचत करू शकता.
एअरटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी अगदी कमी बजेट एक वर्षाचा प्लॅन आणला आहे. एक वर्षाच्या रिचार्ज प्लॅनची किंमत 1799 रुपये आहे. यामध्ये वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग, 24GB इंटरनेट डेटा आणि 3600 मोफत एसएमएस देण्यात येत आहे. जर तुमचा इंटरनेट डेटा संपला तर तुम्ही डेटा बूस्टर प्लानने रिचार्ज करू शकता.
तुम्ही एरटेलच्या या रिचार्ज प्लॅनचा दरमहा हिशोब काढला तर तुमचे प्रति महिना 200 रुपयांपेक्षा कमी पैसे खर्च होतील. प्रत्यके दिवसाला तुम्हाला फक्त 5 रुपये भरावे लागतील. तुम्ही एरटेलचा 1799 रुपयांचा रिचार्ज करून रिचार्जच्या त्रासापासून मुक्त व्हाल.
Airtel टेलिकॉम कंपनीकडून त्यांच्या 1799 रुपयांच्या रिचार्जमध्ये लाईक फ्री हॅलो ट्यून्स विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे. तसेच फास्ट ट्रॅक रिचार्जवर 100 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. जे कमी इंटरनेट डेटा वापरतात त्यांच्यासाठी हा प्लॅन अतिशय उत्तम आहे.