MPCB Mumbai Bharti 2024 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु…

Content Team
Published:
MPCB Mumbai Bharti 2024

MPCB Mumbai Bharti 2024 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत “वातावरणीय बदल आणि शाश्चतता तज्ञ, माहिती व तंत्रज्ञान तज्ञ, माहिती व तंत्रज्ञान असोसिएट, माहिती, शिक्षण आणि संवाद व कंटेन्ट लेखक असोसिएट, विभागीय तांत्रिक तज्ञ, वातावरणीय वित्त तज्ञ, प्रकल्प सल्लागार / अधिकारी” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2024 आहे.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आवश्यक असेल, अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना वाचा आणि पदांनुसार शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज करा. या भरतीसाठी वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे. यापुढील उमेदवारांनी अर्ज करू नका.

पदांनुसार अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज वातावरणीय वित्त तज्ञ, प्रकल्प सल्लागार / अधिकारी पदांसाठी येथे क्लिक करा. इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. भरती संबंधित अधिक माहिती हवी असले तर अधिकृत वेबसाईट https://mpcb.gov.in/ ला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2024 आहे.
-अर्ज देय तारखेपूर्वी सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

PDF जाहिरात 1

PDF जाहिरात 2

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe