Gold Silver Price Today : सोने आणि चांदी खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. आज शुक्रवारी सोन्याच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नाही, म्हणजेच सोन्याचा भाव जुन्याच दरावर आहे.
मात्र चांदीच्या दरात किलोमागे 500 रुपयांची घसरण झाली आहे. नवीन दरानंतर सोन्याचा भाव 62000 आणि चांदीचा भाव 74000 असा आहे. चला जाणून घेऊया 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या नवीन किंमती….
सराफा बाजाराने आज शुक्रवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 23 फेब्रुवारी रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,650 रुपये, 24 कॅरेटचा भाव 62,880 रुपयांवर ट्रेंड करत आहे. आणि 18 ग्रॅम 47,170 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर 1 किलो चांदीची किंमत 74500 रुपये आहे.
मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत
जर आपण आज शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोललो, दिल्ली सराफामध्ये आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,650/- रुपये आणि मुंबईत 57,500/- रुपये अशी आहे. आपण पुण्याबद्दल बोललो तर आज 22 कॅरेट सोन्याच्या भाव 58,414 असा आहे.
मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची
आज शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आज दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 62,880/- रुपये मुंबई सराफा बाजारात किंमत 62,730/- आणि पुणे सराफा बाजारात किंमत 63,771/- वर ट्रेंडिंग आहे.
1 किलो चांदीची नवीन किंमत
आज शुक्रवारी, मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर, 01 किलो चांदीची किंमत 74,500/- आहे, तर पुण्यात चांदीची किंमत 75,000 रुपये अशी आहे.