Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेने नुकतेच आपले एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. कोटक बँकेचे नवीन व्याजदर 27 फेब्रुवारी 2024 पासून लागू आहेत.
कोटक बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची एफडी ऑफर करत आहे. बँक या एफडीवर 2.75 टक्के ते 7.40 टक्के व्याज देत आहे. बँक 390 दिवसांच्या एफडीवर सार्वधिक 7.90 टक्के व्याज देत आहे. चला बँकेचे नवीन दर पाहूया…
कोटक बँकेचे नवे दर
7 दिवस ते 14 दिवस – सामान्य लोकांसाठी: 2.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.25 टक्के
15 दिवस ते 30 दिवस – सामान्य लोकांसाठी: 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.50 टक्के
31 दिवस ते 45 दिवस – सामान्य लोकांसाठी: 3.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.75 टक्के
46 दिवस ते 90 दिवस – सामान्य लोकांसाठी: 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.00 टक्के
91 दिवस ते 120 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.50 टक्के
121 दिवस ते 179 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.75 टक्के
180 दिवस – सामान्य लोकांसाठी: 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.50 टक्के
181 दिवस ते 269 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के
270 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के
271 दिवस ते 363 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के
364 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7 टक्के
365 दिवस ते 389 दिवस – सामान्य लोकांसाठी: 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
390 दिवस (12 महिने 25 दिवस) – सामान्य लोकांसाठी: 7.40 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.90 टक्के
391 दिवस ते 23 महिन्यांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7.40 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.90 टक्के
23 महिने – सामान्य लोकांसाठी: 7.30 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.85 टक्के
23 महिने 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7.30 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.85 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
3 वर्षे आणि अधिक परंतु 4 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
4 वर्षे आणि अधिक परंतु 5 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
5 वर्षे आणि त्याहून अधिक आणि 10 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.70 टक्के.