Jio Plans 2024 : जबरदस्त इंटरनेट स्पीडसह 13 OTT चे फ्री सब्सक्रिप्शन, बघा Jio चा भन्नाट प्लॅन…

Published on -

Jio Air Fiber plans 2024 : सध्या लोक OTT वर चित्रपट, सिरीज पाहणे पसंत करतात. अशातच सिरीज चाहत्यांसाठी Jio कंपनीकडून एक उत्तम प्लान मिळत आहे. ज्या अंतर्गत तुम्ही संपूर्ण मनोरंजनाचा आनंद कोणत्याही अडथळ्याशिवाय घेऊ शकता. तसेच Jio चा हा खूपच स्वस्त आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही कमी किंमतीत उत्तम मनोरंजनाचा लाभ घेऊ शकता.

तुम्ही सध्या बजेट प्लान शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम आहे. हा प्लॅन बजेटमध्ये तुम्हाला चांगले आणि जबरदस्त फायदे देत आहे. ग्राहकांना हा प्लॅन Jio Airfibre कडून मिळत आहे. ज्यामध्ये तुम्हाला 13 OTT चे फ्री सब्सक्रिप्शन आणि बरेच काही मिळत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला काय-काय फायदे मिळू शकतात, जाणून घेऊया….

Jioच्या या 1199 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर ग्राहक 6 किंवा 12 महिन्यांसाठी कंपनीच्या या प्लॅनची ​​सदस्यता घेऊ शकतात. यामध्ये कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी 100Mbps स्पीड देत आहे. ज्या अंतर्गत तुम्ही अगदी सलग सिरीजचा आनंद घेऊ शकता, तुम्हाला यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, किंवा तुमची सिरीज मधे-मधे अडकणार नाही.

इतकेच नाही तर हा प्लान अमर्यादित डेटासह येतो. ज्यामध्ये कंपनी 550 हून अधिक टीव्ही चॅनेलचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला या प्लॅनमध्ये Netflix, Disney Plus Hotstar, Zee5 आणि 14 OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता मिळत आहे.

जर तुम्ही मोनोरंजनाच्या दृष्टीने विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप चांगली आहे. या योजनेत तुम्ही 6 किंवा 12 महिन्यांसाठी सदस्यता घेऊ शकता. तसेच, तुम्हाला अमर्यादित डेटा वापरण्याची सुविधा मिळते. याव्यतिरिक्त, तुम्हाला दररोज 100 SMS आणि 100Mbps स्पीड इंटरनेट मिळेल.

याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला अतिरिक्त फायदेही मिळत आहेत. जसे की, Disney Plus Hotstar, Sony LIV Jio Cinema, Jio Cloud आणि Jio TV सोबत 550 टीव्ही चॅनेलवर मोफत प्रवेश मिळत आहे.

तथापि, या व्यतिरिक्त, जर तुम्हाला वार्षिक रिचार्जसाठी दुसरा कोणता प्लॅन हवा असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुमचा आवडता पर्याय निवडू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News