Skip to content
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

Punjab National Bank : PNB बँकेचे ग्राहक असाल तर आजच करा ‘हे’ काम, फक्त 4 दिवसच शिल्लक…

Ahilyanagarlive24 Office
Published on - Saturday, March 16, 2024, 3:55 PM

Punjab National Bank Update : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही अजूनही खात्याचे KYC अपडेट केले नसेल तर तर 19 मार्च 2024 पर्यंत नक्की करा. अन्यथा तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. KYC अपडेट करण्यासाठी आता ग्राहकांकडे फक्त ४ दिवसांचा वेळ आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुमच्या बँक खात्याचे केवायसी करणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे.

बँकेने ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवून केवायसी करण्यास सांगितले आहे. जर बँक ग्राहकांनी असे केले नाही तर तुम्ही 19 मार्च नंतर तुमचे बँक खाते वापरू शकणार नाही. बँक तुमचे खाते गोठवू शकते.

Punjab National Bank Update

गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक बँका ग्राहकांना नो युवर कस्टमर (केवायसी) करण्यासाठी सतर्क करत आहेत. केवायसी करून घेतल्याने, ग्राहकांचे बँक खाते सक्रिय राहील आणि ते निधी हस्तांतरण, बिल भरणे इत्यादी अनेक गोष्टी सहज करू शकतील. अशातच सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँक ग्राहकांना KYC अपडेट करण्यास सांगत आहे. बँकेने ट्विटद्वारे ग्राहकांना केवायसी करून घेण्यास सांगितले आहे.

अशा प्रकारे तपास KYC अपडेट

Related News for You

  • सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत मिळणार ‘हा’ आर्थिक लाभ!
  • सर्वसामान्यांची दिवाळी होणार गोड ! जीएसटी कमी झाल्यानंतर काजू, बदाम, खजूर, पिस्ताचे दर किलोमागे ‘इतके’ कमी होणार
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ भागात पण सुरू होणार मेट्रो, तयार होणार 42 किलोमीटर लांबीचा नवा मार्ग
  • आधार कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! केंद्रातील मोदी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

तुमच्या पंजाब नॅशनल बँकेचे केवायसी झाले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कस्टमर केअरला कॉल करावा लागेल. ग्राहक कस्टमर केअर नंबर – 18001802222 किंवा 18001032222 वर कॉल करून अधिक माहिती मिळवू शकतात. हे दोन्ही नंबर टोल फ्री आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार दिवाळीची सुट्टी

Maharashtra Schools

पोस्टाची ‘ही’ योजना ठरणार गेम चेंजर ! गुंतवणूकदारांचे पैसे होणार डबल, किती वर्षात पैसे दुप्पट होणार?

Post Office Scheme

सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत मिळणार ‘हा’ आर्थिक लाभ!

7th Pay Commission

तुम्हीही तांब्याच्या भांड्यातून पाणी पिता का मग काळजी घ्या ! ‘या’ लोकांनी चुकूनही तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊ नये

Health Tips

नवरात्र उत्सवात पावसाचा दांडिया पाहायला मिळणार! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Rain Alert

ई-केवायसी करताना ‘ही’ एक चूक केली तर केवायसी करूनही लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाहीत, वाचा…

Ladki Bahin Yojana

Recent Stories

ई-केवायसी करताना ‘ही’ एक चूक केली तर केवायसी करूनही लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाहीत, वाचा…

Ladki Bahin Yojana

महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ निर्णयामुळे आता म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार

Mhada News

EPFO चा कर्मचाऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय! दिवाळीआधीच मिळणार ‘हे’ 4 लाभ

EPFO News

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी ! EKYC करतांना Error येत असेल तर ही प्रोसेस फॉलो करा

Ladki Bahin Yojana

EPFO News: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी EPFO चा मोठा निर्णय! दिवाळीआधी मिळणार मोठे गिफ्ट…

‘या’ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची मदत ! राज्य सरकारच्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत

Onion News

Upcoming Big IPO: दिवाळीत पैसे तयार ठेवा! बाजारात येणार 3 मोठे IPO… बघा यादी

  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी