चहा प्या कोरोना घालवा; तज्ज्ञ म्हणतात ….

Published on -

हिमाचल प्रदेशच्या पालमपूरमधील इन्स्टिट्युट ऑफ हिमालया बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीचे (IHBT) डॉ. संजय कुमार यांनी कांगडा चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, असं म्हटलं. डॉ. संजय कुमार यांनी सांगितलं,

“या चहामध्ये असे रसायन असतात जे कोरोनाव्हायरसवर नियंत्रणासाठी एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत अधिक प्रभावी असू शकतात. हे वृत्त एएनआयने दिले आहे.

डॉ. संजय कुमार म्हणतात, आमच्या शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर आधारित मॉडेलचा वापर करून जैविक रूपानं सक्रिय 65 रसायन किंवा पॉलिफेनॉल्सचं परीक्षण केलं.

जे विशिष्ट व्हायरल प्रोटिनला एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत अधिक कुशलेतेने जखडून ठेवू शकतात. मानवी पेशींत व्हायरसला प्रवेश करण्यात मदत करणाऱ्या व्हायरल प्रोटिनला हे रसायन निष्क्रिय करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News