VJTI Mumbai Bharti 2024 : वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.
वरील भरती अंतर्गत “सिस्टम प्रशासक, सिस्टम अभियंता, पूर्ण-स्टॅक विकसक/वेब विकसक/ सामग्री व्यवस्थापक, व्हिडिओ पाळत ठेवणे अधिकारी” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 03 एप्रिल 2024 रोजी हजर राहायचे आहे.
![VJTI Mumbai Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/04/VJTI-Mumbai-Bharti-2024.jpg)
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी B.Tech झालेले उमेदवार अर्ज करू शकतात, मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता
वरील पदांसाठी उमेदवारांनी CCF-1, VJTI, माटुंगा, मुंबई येथे मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 03 एप्रिल 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://vjti.ac.in/ ला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. तरी उमेदवारांनी मुलाखती करिता अर्जासह हजर राहायचे आहे.
-उमेदवार संबंधित तारखेला वरील पत्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहतील.
-सदर पदांकरिता मुलाखत 03 एप्रिल 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.