ZP Pune Online Application : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, या भरती अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत पाहुयात.
वरील भरती अंतर्गत “वकिल पॅनल” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत. येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
![ZP Pune Online Application](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/04/ZP-Pune-Online-Application.jpg)
शैक्षणिक पात्रता
या जागेसाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल, त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने थेट लिंकद्वारे सादर करायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.zppune.org/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
-उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकषांनुसारच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
-तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.