ICT Mumbai Bharti 2024 : इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. यासाठीची भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-I” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे. लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करावे लागतील.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांसाठी M.Chem. Engg./M.Tech. झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.ictmumbai.edu.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.