Bharati Vidyapeeth Pune : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीची तारीख आणि पत्ता जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवट पर्यंत वाचा.
वरील भरती अंतर्गत “PGT, TGT, PRT, पूर्व प्राथमिक, रेक्टर वॉर्डन” पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 20 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी अर्जासह मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
वरील भरतीसाठी उमेदवार विशिष्ठ शिक्षणात पदवीधर असणे आवश्यक आहे. तरी मुलाखतीस जाण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.
निवड प्रक्रिया
वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
वरील पदांची मुलाखत भारती विद्यापीठ भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटरजवळ, 8वा मजला, एलबीएस रोड, पुणे-411 030 या पत्त्यावर आयोजित करण्यात येणार आहे.
मुलाखतीची तारीख
या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 20 एप्रिल 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास http://bvp.bharatividyapeeth.edu/ ला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-उमेदवारांनी मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर अर्जासह हजर रहायचे आहे.
-सदर पदांकरिता मुलाखत 20 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.