Samsung Galaxy : सॅमसंगचे दोन सर्वाधिक लोकप्रिय 5G फोन 9000 रुपयांनी स्वस्त, ऑफर पाहून व्हाल चकित…

Content Team
Published:
Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग स्मार्टफोन ही बहुतांश लोकांची पहिली पसंती आहे. कारण सॅमसंग कंपनी कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेले फोन ऑफर करते. अलीकडील काउंटरपॉईंट अहवालात असे समोर आले आहे की या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले आहेत.

यामुळे हे फोन टॉप 10 बेस्ट सेलरच्या यादीत सामील झाले आहेत. तुम्हालाही जर हा फोन विकत घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला त्याच्या डिस्काउंट ऑफरबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही ते अगदी कमी किंमतीत घरी आणू शकाल.

या फोनच्या किंमती आणि ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, दोन दिवसांपासून ॲमेझॉनवर स्मार्टफोनचा समर सेल सुरू झाला आहे. जेथे तुम्ही दोन्ही Samsung 5G फोन कमी किमतीत खरेदी करू शकता.

Amazon सेलमध्ये, तुम्ही Galaxy A54 5G फोन 9,219 रुपयांच्या थेट सवलतीनंतर 29,780 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनीने हा फोन 38,999 रुपयांना लॉन्च केला आहे. तर Galaxy A34 5G, 7010 रुपयांच्या सवलतीनंतर Amazon वरून 23,989 रुपयांना खरेदी करता येईल.

Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G फीचर्स :-

-या हँडसेटमध्ये 6.6 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे.
-यासोबतच यात तुम्हाला एक मजबूत प्रोसेसर मिळेल.
-सुरक्षेसाठी 120GHz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.
-कॅमेरा वैशिष्ट्यासाठी, त्याच्या मागील बाजूस OIS 48MP मुख्य कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. 8MP चा दुसरा कॅमेरा आणि 5MP चा तिसरा कॅमेरा आहे.
-याशिवाय, सेल्फीसाठी समोर 13MP कॅमेरा देण्यात आला आहे.
-पॉवरसाठी, या हँडसेटला 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. जे 25 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
-कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आदी फिचर्सचाही समावेश करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe