Mahavitaran vidyut sahayak : महावितरण मध्ये तब्बल ५३४७ जागांसाठी मोठी भरती, 10 वी पास ते पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज!

Content Team
Published:
Mahavitaran vidyut sahayak

Mahavitaran vidyut sahayak Bharti : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती मोठ्या संख्येने होत असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यावा.

वरील भरती अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२४ असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी 10 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे इतकी आहे.

परीक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क २५० + GST तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी १२५ + GST रुपये असेल.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० मे २०२४ आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mahadiscom.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

-अर्ज https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या लिंकद्वारे सादर करायचा आहे.

-अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल.

-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० मे २०२४ असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe