IITM Pune Bharti 2024 : ITM पुणे मध्ये नोकरीची सुर्वणसंधी, फक्त द्या मुलाखत…

Ahilyanagarlive24 office
Published:

IITM Pune Bharti 2024 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती सुरु आहे. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी मुलाखतीची तारीख खाली दिली आहे, तरी उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीस हजर राहावे.

वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट – I, सहयोगी अभियंता (IT)” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 17 मे 2024 रोजी हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात होत आहे.

वयोमर्यादा

वरील पदांसाठी वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत आहे.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 17 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.tropmet.res.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रकिया

-वरील पदांकरीता निवड मुलाखती द्वारे होणार आहे.

-उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे. त्यासाठी जाहिरात सविस्तर वाचा.

-मुलाखतीस येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.

-लक्षात घ्या वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

-मुलाखतीची तारीख 17 मे 2024 आहे.

-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe